ladki bahin yojana

यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ, मुख्यमंत्री बोलत असतानाच..

Ladki Bahin Yojana :  यवतमाळमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घातला. 

 

Aug 24, 2024, 03:08 PM IST

लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या

महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.

Aug 18, 2024, 04:00 PM IST

6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत

Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

Aug 18, 2024, 08:11 AM IST

'...तर लाडक्या बहिणींना 1500 नाही, 3000 देऊ!', खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली ऑफर

CM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींना एक खास ऑफर दिली आहे. पुण्यात नेमकं काय म्हणाले? पाहा

Aug 17, 2024, 06:31 PM IST

लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले भावाच्या बँक खात्यात, रक्षाबंधन आधीच मोठा गोंधळ

Ladki Bahin Yojana:  15 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. 

Aug 17, 2024, 08:32 AM IST

'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही, '1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो'

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीला तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर मविआनं निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी लाडकी बहिण योजनेवरुन अजित पवारांना चांगलाच टोमणा मारला आहे. 

Aug 16, 2024, 10:39 PM IST
Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters PT1M46S

लाडक्या बहिणींना ओवाळणी, बहिणींच्या खात्यात पैसे जमा

Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters

Aug 15, 2024, 07:20 PM IST

'...तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचे आदेश देतो'; 35 हजार कोटींचा संदर्भ देत SC चा इशारा

Supreme Court On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने आर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Aug 14, 2024, 12:24 PM IST

'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषा

Ladki Bahin Yojana: "पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?"

Aug 14, 2024, 06:49 AM IST