lakshman hake

सत्तेचा गैरवापर करुन चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले का? पंकजा मुंडेंकडून सरकारला घरचा आहेर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सरकारला धारेवर धरलं आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

Jun 21, 2024, 02:25 PM IST