लग्नामध्ये पाठवणीच्या वेळी मुलींना 'या' वस्तू देणं मानलं जातं अशुभ
Dec 14, 2023, 01:34 PM ISTअपार धनसंपदा देणारा वार आहे शुक्र, आजचं करा 'ही' कामं
Shukrawar Upay : शुक्र हा सुख, समृद्धी आणि संपत्तीचा कारक आहे. शुक्र हा वार माता लक्ष्मीला समर्पित केलेला आहे. या दिवशी केलेल्या 5 कामांचा तुम्हाला भरपूर लाभ होतो.
Aug 11, 2023, 09:04 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM ISTमनी प्लांट लावण्यापूर्वी 'हे' 1 काम करा?, घरातील तिजोरी भरेल पैशांनी !
Money Plant Totke : अनेक जण घरात मनी प्लांट ठेवण्याला प्राधान्य देतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात मनी प्लांट खूप शुभ मानले जाते. मनी प्लांट चांगली ऊर्जा, आनंद आणि समृद्धी देते. मनी प्लांट लावण्यापूर्वी एक ट्रिक वापरली तर घरात पैसेच पैसे येतील.
Jun 30, 2023, 01:19 PM ISTMaa Lakshmi: घरात राहिल लक्ष्मीचे वास्तव्य, नियमितपणे करा हे काम; जीवनात सुख-समृद्धी
Lakshmi Stotram : लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी मिळते. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल तर हे स्रोत नियमित पठण केल्यास तुमचे नशीब बदलू शकते.
Dec 16, 2022, 08:41 AM IST