Nashik News : ड्रग्ज शोधण्यासाठी गिरणा नदी केली खाली, ग्रामस्थांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Lalit Patil Case Update : गिरणा नदीची पाणी पातळी जास्त असल्याने गिरणा नदीतील (Girna River) पाणी नदी पत्रात सोडण्यात मात्र त्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी आक्षेप घेत ग्रामस्थांनी ठेगोंडा धरणाचे गेट बंद केले आहे.
Oct 29, 2023, 05:33 PM ISTड्रग्ज तस्करीतून कमावलेले करोडो रुपये ललित पाटीलने कुठे गुंतवले?; पुणे पोलिसांना भलताच संशय
Lalit Patil Drug Case In Marathi: Lalit Patil Drugs Case: पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ललित पाटीलने पैसा कुठे गुंतवला?
Oct 26, 2023, 09:07 AM ISTललित पाटील प्रकरण- आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडणारचः देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis On Lalit Patil Case
Oct 20, 2023, 03:50 PM ISTBlame Game : ड्रग्ज माफिया ललित पाटील कोणाचा? आघाडीचा की युतीचा
ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेवरुन युती आणि आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. अटक झाली तेव्हा ललिल पाटील शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता, अटकेनंतर 14 दिवस चौकशी का केली नाही असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधाला आहे.
Oct 20, 2023, 03:04 PM ISTड्रग्ज माफिया ललित पाटीलची ससून रुग्णालयात अय्याशी! कधी सिगारेट तर कधी मैत्रिणीच्या कुशीत... धक्कादायक फोटो
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला काल बंगळुरुमधून अटक केल्यानंतर मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तुरुंगवास सुरु असताना ललित पाटीलच्या अय्याशीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत.
Oct 19, 2023, 06:06 PM ISTVIDEO | शंभूराज देसाई आणि दादा भुसेंची नार्को टेस्ट करा सुषमा अंधारेंची मागणी
Sushma Andhare says ministers Dada Bhuse Shambhuraj Desai be narco tested in the Lalit Patil case
Oct 18, 2023, 06:00 PM IST'मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं' ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा
Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलने धक्कादायक दावा केला आहे. ललित पाटीलला बंगळुरुमधून अटक करण्यात आली, यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं असताना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी ललिल पाटलीने आपल्यावलचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
Oct 18, 2023, 12:52 PM IST