lalu prasad yadav

लालूंच्या मुलांमध्ये 'यादवी', म्हणून तेजप्रताप नाराज?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 10, 2018, 05:23 PM IST

'महाराष्ट्रात आगामी काळात भाजपविरोधात मोठे बंड' - शरद यादव

देशात आज भाजपविरोधात अस्वस्थता आहे तशी महाराष्ट्रात शिवसेना पण अस्वस्थ आहे. आगामी  काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठे बंड होईल असे सुचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलंय.

Jun 3, 2018, 10:17 AM IST

लालूप्रसाद यादव यांना उपचारासाठी मुंबईत हलविले

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.  

May 23, 2018, 09:55 AM IST

लालूप्रसाद यादव तुरुंगाबाहेर, समर्थकांची चेंगराचेंगरी

 मुलाच्या लग्नासाठी लालूप्रसाद यादव यांना तीन दिवसांचा पॅरोल मिळालाय. 

May 11, 2018, 11:51 AM IST

हा राजकारणी आहे शत्रुघ्न सिन्हांचा सगळ्यात चांगला मित्र

भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Apr 19, 2018, 10:28 PM IST

लालूंच्या मुलाचा ऐश्वर्या रायसोबत साखरपुडा

 राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आणि माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवचा साखरपुडा झालाय. 

Apr 18, 2018, 10:34 PM IST

ऐश्वर्या रायसोबत विवाह करणार लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव

बिहारच्या राजकारणातील मोठे नेते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव याचा विवाह ठरला आहे. विवाह ठरताच वडिलांच्या आशीर्वादासाठी शुक्रवारी तेजप्रताप दिल्लीला रवाना झाले. राज्याच्या माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यांचा विवाह माजी मंत्री चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या रायसोबत ठरला आहे. गुरुवारी ही गोष्ट सर्वांसमोर आली.

Apr 7, 2018, 09:39 AM IST

शिक्षा ऐकताच लालूंची उडाली घाबरगुंडी ; २० मिनिटात प्यायले १० ग्लास पाणी

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

Mar 25, 2018, 10:57 AM IST

चारा घोटाळ्यातलं चौथं प्रकरण : लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड

लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड 

Mar 24, 2018, 03:28 PM IST

डुमका कोषागार गैरव्यवहारात लालूंना १४ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड

चारा भ्रष्टाचाराचं चौथ प्रकरण असलेल्या डुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणी रांचीच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. सोबतच त्यांना ६० लाखांचा दंडही लावण्यात आलाय. दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी आणखीन एक वर्षांसाठी वाढवला जाईल.

Mar 24, 2018, 12:22 PM IST

‘भूता’च्या भीतीने लालूच्या मुलाने सोडला सरकारी बंगला!

आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादवचा मोठा मुलगा आणि बिहारचा माजी मंत्री तेजप्रताप यादवने भूतांच्या भीतीने सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे.

Feb 20, 2018, 07:14 PM IST

चारा घोटाळा : तिस-या प्रकरणात लालू यादव यांना ५ वर्षांची शिक्षा

सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jan 24, 2018, 02:19 PM IST

चारा घोटाळा : तिस-या प्रकरणातही लालू यादव दोषी

सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. 

Jan 24, 2018, 12:06 PM IST

लालूंना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची सुरक्षा धोक्यात

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्यासाठी रिव्हॉल्वरच्या लायसन्ससाठी अर्ज केलाय. 

Jan 20, 2018, 04:23 PM IST