Laptop वर काम करुन दुखू लागलेत हात आणि बोटं; अशा प्रकारे द्या आराम
Laptop Using Tips : लॅपटॉपवर काम करता करता आपल्याला जाणवते की आपले हात आणि बोटं दुखू लागतात, अशातच आपल्या हातांना आणि बोटांना आराम देण्याच्या कोणत्या पद्धती आहेत ते जाणून घेऊयात.
Oct 27, 2022, 10:51 AM ISTऑर्डर केला ऑनलाईन Laptop, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला जोरदार झटका
ऑनलाईन लॅपटॉप मागवला खरा पण जेव्हा त्याने बॉक्स ओपन केला तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसला.
Oct 25, 2022, 05:46 PM ISTकमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...
जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील.
Oct 11, 2022, 04:54 PM ISTJio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या
Reliance Jio Laptop: Jio ने आपला कमी किमतीचा लॅपटॉप JioBook लॉन्च केला आहे, जो चांगल्या फिचर्ससह येतो. JioBook आधीच सरकारी ई-मार्केटप्लसद्वारे (GeM) विक्रीसाठी आहे. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
Oct 5, 2022, 10:27 AM ISTसावधान! तुम्हीही ZOOM APP वापरताय?, सरकारने दिली धोक्याची सूचना
ZOOM अॅप लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्ला सरकारने दिला
Sep 19, 2022, 05:38 PM ISTस्वस्त आणि मस्त! छोट्या 'Solar Generator'वर चालणार पंखा आणि लॅपटॉप, 25 वेळा स्मार्टफोन चार्ज करू शकता
सोलार जनरेटर उपकरणामुळे स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक उपकरणं चार्ज करू शकता.
Aug 28, 2022, 01:54 PM ISTLaptop घ्यायचाय? Asus चे 'हे' लॅपटॉप्स ठरतील बेस्ट पर्याय; किंमतही अगदी परवडणारी...
Asus कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम दर्जाचे अधुनिक टेक्नोलॉजीचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला स्मार्ट फीचर्स असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही या लॅपटॉप्सचा नक्कीच विचार करायला हवा.
Aug 25, 2022, 10:02 AM ISTLGने आणला जबदस्त Laptop; एकदा चार्ज केल्यानंतर 21 तास बॅकअप, वजनाला हलका आणि खास फीचर्स
LG Laptop Latest News : LG या महिन्याच्या शेवटी युरोपमध्ये LG अल्ट्रा PC ब्रँड अंतर्गत आपला नवीन लॅपटॉप बाजारात लॉन्च करत आहे.
Aug 23, 2022, 12:53 PM ISTतुमच्याही लॅपटॉपची बॅटरी लवकर संपतेय? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
तुमच्या पण लॅपटॉपची बॅटरी वरच्यावर संपते.
Aug 1, 2022, 02:44 PM ISTLaptop Tips: लॅपटॉप हँग होतोय,मग 'या' टिप्स वापरा
Laptop Care : तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर अनावश्यक खर्च करायचा नसेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉपचं आयुष्य वाढवू शकता.
Jul 22, 2022, 08:48 PM ISTलॅपटॉप मांडिवर घेऊन बसण्याची सवय आहे का? मग तुम्ही स्वत:चं खूप मोठं नुकसान करताय
चला तर मग जाणून घेऊ या लॅपटॉप घेऊन काम करण्याचे तोटे.
Jun 1, 2022, 09:13 PM ISTJio TV घरच्या टीव्हीवर कसा पाहायचा? ही ट्रीक फॉलो करा आणि विना केबल कनेक्शन TV पाहा
या ऍपच्या मदतीने तुम्ही थेट टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. Jio ने ही सेवा अनेक वर्षांपूर्वी लाँच केली होती, जी आता Jio प्लॅटफॉर्मचा भाग आहे.
Mar 30, 2022, 03:34 PM ISTVideo | मोबाईल, लॉपटॉप चोरणारी टोळी अखेर अटकेत
Mobile Laptop Theft Arrest
Mar 20, 2022, 06:15 PM ISTअभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर NCB चा छापा, या वस्तू केल्या जप्त
Aryan Khan Drugs Case : अभिनेत्री अनन्या पांडे (Actress Ananya Panday) हिच्या वांद्रे येथील घरावर NCBने छापा मारला आहे. काही वस्तू जप्त केल्या आहेत.
Oct 21, 2021, 02:25 PM ISTसमुद्रातील प्लास्टिक Recycled पासून बनवला सर्वात कमी वजनाचा लॅपटॉप...जाणून घ्या फीचर्स...
हा लॅपटॉप पेल रोज गोल्ड, सिरेमिक व्हाईट आणि नॅचरल सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Aug 5, 2021, 04:28 PM IST