last 4 years

...म्हणून श्रेयस अय्यरच्या वडिलांनी गेल्या 4 वर्षांपासून बदलला नाही DP!

सामन्यात मोठे फलंदाज अपयशी ठरले असताना, पहिला सामना खेळणारा श्रेयस अय्यर 75 धावा करून नाबाद टिकून आहे. 

Nov 26, 2021, 08:13 AM IST
Nashik Export Center is Closed From Last 4 Years PT3M59S

Video । नाशिक जिल्ह्यातील निर्यात केंद्र बंद

Nashik Export Center is Closed From Last 4 Years

Sep 16, 2021, 12:15 PM IST

पेट्रोलचे दर 4 वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर, नागरिकांमध्ये नाराजी

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक नोंदवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय. पेट्रोलचे दर चार वर्षातल्या सर्वोच्च स्तरावर पोहचले. डिेझेल तर आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचलं आहे. त्यामुळे अर्थातच वाहतूक खर्च आणि पर्यायायनं महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Apr 2, 2018, 11:42 AM IST