झीनत अमान यांना हिंदी सिनेमांमध्ये काम करुन 50 हून अधिक वर्ष झाले आहेत, पण आताही त्यांची गाणी आणि त्यांचे सिनेमे पाहिले जातात. अभिनेत्रीची गाणी ही ओल्ड इज गोल्ड त्यांच्या गाण्यांची विशेष ओळख आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला झीनत अमान यांच्या काही गाण्यांबद्दल सांगणार आहोत.
लता मंगेशकर यांच्यासारखा आवाज असणाऱ्या गायिकेने सुमारे 100 हून हिंदी आणि मराठी गाणी देखील गायली आहेत, ही गायिका कोण आहे, त्यांची गाणी कोणती आहेत यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
मोहम्मद रफी यांचे पुत्र शाहिद रफी यांनी लता मंगेशकर आणि त्यांची बहीण आशा भोसले यांच्यावर मत्सर आणि असुरक्षिततेमुळे रफी यांचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा थेट आरोप केला आहे.
Sonalee Kulkarni Post: महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जशी प्रेक्षकांना प्रिय आहे, तशीच बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोनालीला प्रिय आहे. काजोलला भेटल्यानंतरचे खास क्षण सोनालीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाहूया हे खास फोटोज.
बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की बॉलिवूडमधील पहिला भयपट कोणता होता?
गुलजार यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, एआर रहमान हा एक वेडसर आहे आणि त्याला मदत करण्यासाठी जास्त लोकांची गरज नसते. बहुतेक तो एकटाच काम करण्यास प्राधान्य देत असतो.
'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटातील 'गोरी हैं कलाइयाँ' हे गाणं प्रेक्षकांना अजिबात आवडलेले नाही. या गाण्याबद्दल चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय.
Satyam Shivam Sundaram's Rupa Role Offered to Lata Mangeshkar : 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटातील रुपाच्या भूमिकेसाठी झीनत अमान नाही तर लता मंगेशकर होत्या पहिली पसंत
Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले.
राहुल देव बर्मन म्हणजेच आपले पंचम दा...यांचं आयुष्यातील चढ - उतार हे अतिशय खडतर होता. पैशांची चणचण, जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती ते मिळाली नाही. एवढंच नाही तर दोन लग्न करुनही संसारच सुख नाही.
आता अलीकडेच एका पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Lata Mangeshkar Death Anniversary : लतादिदी यांनी हजारो गाणी गायली पण त्या एका गाण्याचे शब्द त्यांना अश्लील वाटले म्हणून त्या स्टुडिओ बाहेर निघून गेल्यात. त्यानंतर त्या गाण्याच्या रिकोर्डिंगसाठी त्यांना...
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही.
Kiara Advani- Karan Johar: कियारा अडवाणी आणि करण जोहरच्या 'लस्ट स्टोरी'मध्ये दाखवण्यात आलेल्या एका अडल्ट सीनवर लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध दर्शवला होता.
Name coastal road after Lata Mangeshkar demand of Mangeshkar family
Mangeshkar Family Demands To Give Lata Mangeshkar Name For Costal Road
Lata Mangeshkar : सोमवारी हाजीआली येथेलतादीदी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते पार पडले. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मंगेशकर कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.
Lata Mangesh यांनी लग्न का नाही केलं किंवा त्यांच्या मनात कधी लग्न करण्याचा विचार आला नसेल का? कोटींच्या संख्येत लता दीदींचे चाहते होते. मग का नाही केलं त्यांनी लग्न? चला तर जाणून घेऊया काय आहे कारण...
Lata Mangeshkar Death Anniversary : मधुर आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर लतादीदींचा आवाज गेला होता, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं होतं. या घटनेबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Lata Mangeshkar song: व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचं पहायला मिळतंय. महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) एका वृद्ध महिलेचा हा व्हिडीओ असल्याचं पहायला मिळतंय.