उशीरा लग्न झाल्याने इतक्या टक्के जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची लक्षणं!
Late Marriage Side Effects: शिक्षण आणि करिअरमुळे तिशीनंतर लग्न करण्यास तरुणांची पसंती पहायला मिळत आहे. यशस्वी आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असणे आता पुरुष आणि महिलांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
Jun 19, 2024, 02:20 PM ISTPHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'
Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Jun 13, 2024, 09:01 PM IST