latest apple news

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार अ‍ॅपलचं सर्च इंजिन! गुगलशी असेल स्पर्धा

गुगलच्या आसपास एकही सर्च इंजिन येत नाही. मात्र गुगलशी स्पर्धा करण्यासाठी अ‍ॅपल नवी सेवा सुरू करणार आहे.

Jun 4, 2022, 06:09 PM IST

Samsung च्या नव्या स्मार्टवॉचमुळे Apple ची धास्ती वाढली, कारण...

स्मार्टफोननंतर गॅझेट्सप्रेमींमध्ये उत्सुकता असते ती स्मार्टवॉचची. नव्या फीचर्सबाबत कायमच कुतूहुल असतं. आता सॅमसंग आपले नवीन स्मार्टवॉच Samsung Galaxy Watch 5 लाँच करणार आहे.

Jun 4, 2022, 04:21 PM IST

iPhone 13 च्या 'या' मॉडेलवर मोठी सूट, फक्त 46,900 रुपयांमध्ये घरी आणा नवीन फोन

 जर तुम्हाला iPhone SE 3 पेक्षा स्वस्त iPhone 13 Mini घ्यायचा असेल, तर तुम्हाला ही संधी Flipkart किंवा Amazon वर नाही तर...

Apr 2, 2022, 06:20 PM IST

Iphone चाहत्यांसाठी खुशखबर; Apple कडून सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच

सर्वात कमी किंमत असलेल्या या iPhoneमध्ये ग्राहकांना लेटेस्ट iPhone 13 कमालीचे फिचर्स मिळणार आहेत. 

Mar 9, 2022, 09:29 AM IST