latest entertainment news

प्रसिद्ध अभिनेता Prasad Oak ची पोस्ट चर्चेत, अभिनेत्यानं दिली मोठी बातमी!

Prasad Oak नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, प्रसादची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 2, 2023, 05:49 PM IST

अखेर भांडं फुटलंच! 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला Kiss करताना Tamannaah Bhatia कॅमेऱ्यात झाली कैद

Tamannaah Bhatia याचा या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपचं वृत्त खरं असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 2, 2023, 05:12 PM IST

Hrithik Roshan च्या 2023 च्या पहिल्या पोस्टनं घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!

Hrithik Roshan नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्याच्या या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Jan 2, 2023, 04:38 PM IST

Sara Ali Khan चे 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत होते संबध..! लव्हबाईटमुळे आली होती चर्चेत

 Sara Ali Khan Affairs : अनेक सेलिब्रिटींसोबत ती रिलेशनशिपमध्येही होती. अनेक मोठ्या सेलिब्रिटींना तिने डेट केलं आहे. आज आम्ही तुम्हाला सारा अली खानच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत.

Jan 2, 2023, 04:36 PM IST

कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा न दिल्याने Ketki Chitale ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Ketaki Chitale नं व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. 

Jan 2, 2023, 04:13 PM IST

'शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...', Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट

Ketki Chitale नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Jan 2, 2023, 01:39 PM IST

Shahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?

पठाण चित्रपटापासून Shahrukh Khan च्या अडचणीत वाढ झाली आहे. आता तो आणखी एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का नक्की काय आहे प्रकरण

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे. 

Jan 2, 2023, 11:30 AM IST

वयाच्या 15 व्या वर्षी Ruhanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home?

Ruhanika Dhawan नं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बतें' बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे रुहानिका घराघरात पोहोचली. 

Jan 2, 2023, 10:55 AM IST

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor नं लग्नानंतरचा पहिला New Year असा केला सेलिब्रेट, पाहा Photo

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor चं लग्नानंतर पहिलं New Year, त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jan 1, 2023, 04:05 PM IST

'या' आघाडीच्या Actress वर काय आली ही वेळ....एकेकाळी 400 जाहिरातीत कलेय काम

Actress नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.  

Jan 1, 2023, 03:31 PM IST

हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी

हे जोडपं लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला ही भेट दिली आहे. 

Jan 1, 2023, 02:17 PM IST

हाईटच केली राव ! केवल 3 इंच उंचीसाठी 'या' अभिनेत्यानं तब्बल 85 लाख मोजले, पाहा उंची वाढली का?

या अभिनेत्यानं चक्क वयाच्या 38 व्या वर्षी त्याची उंची वाढवली आहे. पण हे कसं शक्य आहे असा तुम्हाला  प्रश्न असेल तर चला जाणून घेऊया..

Jan 1, 2023, 01:52 PM IST

Urfi Javed : "लोकांच्या नजरेत येण्यासाठी..."; बेड्या ठोका म्हणणाऱ्या चित्रा वाघ यांना उर्फीचे प्रत्युत्तर

Urfi Javed : सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी बाई असा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली होती. त्याच टीकेला आता उर्फीने प्रत्युत्तर दिलं आहे

Jan 1, 2023, 12:36 PM IST

'बदलापूर' चित्रपटातील रेप सीनवर Huma Qureshi चं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली...

Huma Qureshi नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीनविषयी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2023, 11:48 AM IST