Maharashtra Politics: Taxi Richshaw बंद न ठेवता लोकशाही मार्गाने एकाच वेळी देशभरात आंदोलन?
Baba Kamble: ऑटो रिक्षा, दुचाकी चालकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची चर्चा केंद्र व राज्य स्तरावर होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात (winter session) संसदेत आणि विधानभवनात हे प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करावे यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
Dec 18, 2022, 06:20 PM ISTMaharashtra Politics: तुम्ही आलात तर तुमचाही उदोउदो करू पण... सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांवर निशाणा?
Latest Political Update: विरोधी पक्षावर सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
Dec 18, 2022, 05:04 PM ISTMaharashtra Politics: ''सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं...'' चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा
Chandrashekar Bawankule on Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. ते नागपुरात एका भूमीपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.
Dec 18, 2022, 04:13 PM ISTFirst Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श
First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे.
Dec 18, 2022, 02:59 PM ISTSad Story: पत्नीचं दु:ख पचवता आलं नाही, निराश पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याचा केला शेवट
Nagpur News: आपल्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग घडत असतात. त्यावर काही जण मात करतात तर काही जणांना अशा प्रसंगात हार येते. सध्या असाच एक प्रकार नागपूरमध्ये (nagpur news) घडला आहे.
Dec 18, 2022, 02:15 PM ISTSanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे इतके वर्षांचे राजकारण फुकट, असं का म्हणाले संजय राऊत...
Sanjay Raut : मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा ( Maha Vikas Aadhadi Morcha) काढण्यात आला. याला देवेंद्र फडणवीस यांनी 'नॅनो मोर्चा' म्हटले होते. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Dec 18, 2022, 10:41 AM ISTसाखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा
Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे.
Dec 17, 2022, 12:32 PM ISTराजकारण्यांनी महापुरूषांना आणलं रस्त्यावर, मविआचा हल्लाबोल मोर्चा तर भाजपचं माफी मांगो आंदोलन
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानापासून पेटलेला वाद संपत नाही तोच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरु केली आहे.
Dec 16, 2022, 10:20 PM ISTMaharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा
Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे.
Dec 16, 2022, 09:24 PM ISTBeed : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ
Beed Huge Rush at Gautami Patil Programme
Dec 16, 2022, 10:15 AM ISTKolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण
Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 16, 2022, 08:05 AM ISTSamruddhi Mahamarg वर अतिवेगाने प्रवास करायचाय, आधी 'या' गोष्टींची काळजी घ्या
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Dec 15, 2022, 01:46 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTPSU Sale : भरपूर पैसा कमावणारी कंपनी मोदी सरकारने विकायला काढली? खरेदीसाठी 'या' उद्योजकांमध्ये चढाओढ
RINL News: केंद्र सरकारनं (Central Government) आणखी एक कंपनी विकण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर येते आहे. सरकारला राष्ट्रीय इस्पात निगम लिमिडेट (RINL) मधील आपला संपुर्ण हिस्सा विकायचा असल्याची माहिती कळते आहे.
Dec 13, 2022, 06:43 PM IST