latest tech news

तारीख लिहून ठेवा! 'या' दिवसानंतर तुमच्या मोबाईलमधलं WhatsApp होणार बंद

WhatsApp Support Discontinue: आपल्या ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी व्हॉट्सॲपकडून नवनवे फिचर्स आणले जातात. पण आता व्हॉट्सॲप कंपनीच्यावतीने युजर्सना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या स्मार्टफोनवर  WhatsApp बंद होणार याची यादी देण्यात आली आहे.

Sep 27, 2023, 07:08 PM IST

फोनवर बोलण्यासाठी कोणता कान वापरायचा?

Ear should be used to talk on the phone:सुमारे 80 टक्के लोक फोनवर कॉल करताना उजव्या कानाचा वापर करतात, कारण आपल्या मेंदूची डावी बाजू अधिक सक्रिय असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.  फोनवर बोलत असताना एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत फोन बदलत राहणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. फोनवर बोलण्यासाठी नेहमी दोन्ही कान वापरणे हाच उत्तम पर्याय आहे. 

Sep 2, 2023, 05:05 PM IST

स्वातंत्र्यदिनाचे जिओच्या ग्राहकांना गिफ्ट, अमर्यादित कॉलिंगसह 5800 रुपयांच्या ऑफर्स

Independence Day Offer: अनेकांना दर महिन्याला रिचार्ज करायला आवडत नाही, अशा युजर्ससाठी रिलायन्स जिओने एक शानदार प्लान आणला आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

नवीन स्मार्टफोन घेताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

 Smartphone Buying Guide in Marathi:  आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतोच. मात्र, हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा तुमची फसवणूक झालीच समजा.

Apr 6, 2023, 02:53 PM IST

Google ने 2 हजार कर्मचाऱ्यांनंतर आता रोबोट्सना कामावरुन काढलं; करायचे 'हे' काम

Google layoff : काही दिवसांपूर्वी गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनी एक भावनिक मेलदेखील पाठवला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आले.

Feb 26, 2023, 06:12 PM IST

Yamaha Tricity: यमाहाने लाँच केली तीन चाकांची भन्नाट स्कूटर, Bike ला टक्कर देणारे जबरदस्त Features, जाणून घ्या Price

Yamaha Tricity स्कूटर आपल्या पॉवरफूल इंजिनसह आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. ड्रायव्हिंग करत असताना योग्य तोल साधला जावा यासाठी कंपनीने फ्रंट व्हीलला अशाप्रकारे तयार केलं आहे की, तो सहजपणे वळू शकेल. यामध्ये पुढे दोन आणि मागे एक चाक देण्यात आलं आहे. 

 

Feb 16, 2023, 12:33 PM IST

Pakistan Financial Crisis: काय सांगता, कंगाल पाकिस्तानमध्ये iPhone विकला जातोय इतका महाग? त्या किंमतीत एक कार येईल

Pakistan Inflation: पाकिस्तान या देशात सध्या फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे त्यामुळे सध्या सगळीकडेच महागाईचे संकट आले आहे. पाकिस्तान या देशात सध्या Iphone ची किंमत किती आहे हे वाचून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. 

Feb 9, 2023, 04:19 PM IST

Harley Davidson ने आणली 3 चाकांची जबरदस्त बाईक, किंमत इतकी की टॉप मॉडेल Scorpio खरेदी करु शकता

Harley Davidson New Bike: हार्ले डेव्हिडसनच्या नवीन  बाईकमध्ये पुढे एक चाक आणि दोन चाक मागे असणार आहेत. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात. यात आरामदायी राइडसाठी फ्लोअरबोर्ड आणि सरळ राइडिंग पोझिशन मिळते.

Jan 22, 2023, 08:27 AM IST

VIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!

Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 11, 2023, 08:34 PM IST

Data Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच

New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा... 

 

Jan 7, 2023, 12:15 PM IST

OnePlus 11: 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि... वनप्लसच्या नवीन फोनची किंमत किती?

वनप्लसचा फ्लॅगशिप मॉडेल असलेला OnePlus 11 हा फोन अखेर लाँच झाला आहे. पावरफुल प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य आहे. शिवाय फोनमध्ये तगडा बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे. हा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. 

Jan 4, 2023, 08:50 PM IST

Auto: अप्सरा आली! 'या' लटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटी पाहून असेच म्हणाल; समोर भारी भारी टू व्हिलर फिक्या पडतील

Auto News: हल्ली बाजारात नानाप्रकारच्या स्कुटी, गाड्या, कार्स उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये (Auto Market) भरपूर ऑप्शन्स मिळू लागले आहेत. आता सगळीकडे इलेक्ट्रिक कारची क्रेझ सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांकडेच स्वस्त आणि मस्त स्कूटर्सही उपलब्ध झाल्या आहेत. 

Dec 23, 2022, 10:44 PM IST

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी वाईट बातमी; इतक्या फरकानं महागणार Data Plans

Bharti Airtel आणि Reliance Jio यांच्या वतीनं देशात टेलिकॉम क्षेत्रात प्रगतीची पावलं टाकली जाताना दिसत आहेत. 

Dec 23, 2022, 12:21 PM IST