Vaccination | 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका लसीला परवानगी मिळण्याची शक्यता
Vaccination in india : बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्बेव्हॅक्सच्या वापरास मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Feb 15, 2022, 08:02 AM IST