latur

मांजरा धरण भरलं तरीही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा

पाऊस चांगला झाल्याने मांजरा धरण शंभर टक्के भरलं 

Nov 6, 2020, 09:43 AM IST
 Latur,Vanwadi Farmer Reaction On Crop Loss PT3M58S

लातूर | सांगा कसं जगायचं ?

Latur,Vanwadi Farmer Reaction On Crop Loss

Oct 20, 2020, 07:00 PM IST
Latur Heavy Rain,Flood Situation,Soyabeen Farmers Loss PT2M24S

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.  

Oct 14, 2020, 01:35 PM IST

लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासून परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहेत.  

Oct 14, 2020, 12:01 PM IST

छावा संघटनेचा एमपीएससी परीक्षेला पाठिंबा, मराठा समाजात परीक्षेवरून दोन गट!

 एमपीएससी परिक्षेवरून मराठा समाजात उघड उघड दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

Oct 8, 2020, 08:04 PM IST
Gavogavi Corona Latur On Rising Corona Positive Patients PT2M46S
 Latur Sambhaji Sena Rasta Roko Agitation For Maratha Reservation PT1M1S

लातूर | मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेचं आंदोलन

Latur Sambhaji Sena Rasta Roko Agitation For Maratha Reservation

Sep 28, 2020, 09:10 PM IST

कोरोना झालेल्या तरुणीने सुरु केलं जिल्ह्यातील पहिलं खाजगी कोविड सेंटर

स्वत:ला कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. आपल्याप्रमाणे इतरांचे हाल होऊ नयेत, याच भावनेतून त्यांनी कोविड सेंटर सुरु केलं.

Sep 24, 2020, 03:16 PM IST

पुरात गाडीसह तरुण गेला वाहून, झाडाला लटकून दोन तास मृत्यूशी झुंज

लातूर येथे पुराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण वाहून गेला. त्याला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, दोन तास तो मृत्यूशी झुंज देत होता.

Sep 23, 2020, 04:51 PM IST

मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे.  

Sep 16, 2020, 11:36 AM IST
Latur Vyapari Demand Help From Government For Damange Cause To Goods PT1M28S

लातूरात अनेक दुकानात पावसाचे पाणी, महामार्गाच्या अर्धवट कामाचा व्यापाऱ्यांना फटका

व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Sep 16, 2020, 09:52 AM IST