Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा
दिवाळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (diwali 2022). घराघरात एकच जल्लोष दिसून येतो. सगळीकडे सध्या दिवाळीचा माहौल आहे घराघरात सजावट झाली असेल, रांगोळी फराळ या सर्वानी घर सजली असतील. लहान मोठे सगळेच खूप आनंदी असतात.
Oct 23, 2022, 06:10 PM ISTDiwali 2022 : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी करा 'अशी' पूजा
Diwali 2022 : लक्ष्मीची पूजा कशी करावी किंवा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते काम करावे हे सांगणार आहोत. लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशजींच्या उजवीकडे ठेवावी. याशिवाय पूजेमध्ये कमळाचे फूल, सोन्याची किंवा चांदीची नाणी इत्यादी ठेवणे देखील शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 04:02 PM ISTDiwali 2022 : ‘या’ लोकांवर नसते आई लक्ष्मीची कृपा; यांना नेहमी असते पैशांची कमरता
Diwali 2022 : दिवाळीत विशेषत: देवी लक्ष्मीची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीत (Diwali 2022) देवी लक्ष्मीसोबतच, श्री गणेश, कुबेर आणि सरस्वती या देवतांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
Oct 20, 2022, 10:36 AM ISTDiwali 2022 : लक्ष्मीपूजनासाठी झाडू खरेदी करताना अजिबात करु नका 'या' चुका; पाहा खरेदीसाठीची योग्य वेळ
Laxmipujan साठीची सर्व सामग्री आणि पूजासाहित्य आणण्यासाठी आता अनेकजण बाजारपेठांची वाट धरत आहेत. या सामानाच्या यादीत झाडूचाही समावेश असेल. लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडूचीही पूजा करण्यात येते... तेव्हा पाहा झाडू खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यावी...
Oct 20, 2022, 08:40 AM IST