legal news

आईची किडनी खाणाऱ्या नरभक्षी लेकाला फाशी होणारच - मुंबई हायकोर्ट

आईची हत्या करुन लिवर-किडनी काढली, मीठ-मसाला लावून... नरभक्षी राक्षसाला हृदय पिळवटणारी गोष्ट

Oct 2, 2024, 10:28 AM IST

ED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं

High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.

May 13, 2024, 02:08 PM IST

ही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद

Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.

Feb 6, 2024, 07:52 PM IST

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.

Oct 28, 2023, 02:50 PM IST

Same sex marriage : समलैंगिक विवाहांना मान्यता मिळेल का? सर्वोच्च न्यायालयाचा उद्या 'सुप्रीम' निकाल!

Supreme Court On Same sex marriage : समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट उद्या म्हणजेच 17 ऑक्टोबरला निकाल देणार आहे. 

Oct 16, 2023, 07:24 PM IST