lenovo

कितीही वाकवा, तरी तुटणार नाही! Motorola चा जबरदस्त स्मार्टफोन; ब्रेस्लेटप्रमाणे हातात घालून फिरा

मोटोरोला आपल्या युजर्ससाठी नवनवे डिव्हाइस आणत असतं. त्यातच आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अफलातून मोबाईल आणला आहे. हा फोन तुम्ही घड्याळाप्रमाणे हातात घालू शकता. जाणून घ्या या स्मार्टफोनबद्दल

 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

30 हजार रुपयांपेक्षाही स्वस्त 5 Laptop | प्रोसेसर आणि फीचर्स जाणून घ्या

मुलांच्या शिक्षणासाठी किंवा बेसिक लॅपटॉप घ्यायचा असेल तर आता टेन्शन नाही. 30 हजारापेक्षाही स्वस्तात मस्त लॅपटॉप्स तुम्ही घेऊ शकता...हे लॅपटॉप कोणते आहेत पाहा...

Aug 15, 2021, 06:52 PM IST

परवडणाऱ्या किंमतीत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या काय आहेत फिचर्स

9 हजाराच्या आत MOTO G8 स्मार्टफोन लॉन्च...

May 22, 2020, 05:03 PM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

लेनोव्हाने लाँच केले ४ नवीन टॅबलेट्स...

लेनोव्हा कंपनीने सोमवारी ४ नवीन टॅबलेट्स भारतात लाँच केले.

Sep 19, 2017, 11:54 AM IST

आजपासून अ‍ॅमेझॉनवर Lenovo K8 Note स्मार्टफोनची विक्री

लिनोवोने नुकताच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लिनोवो K8 Note लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन K6 सीरीजचा व्हेरिएंट आहे. ज्यात डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि फिचर्स अधिक चांगले देण्यात आले आहेत.

Aug 18, 2017, 10:28 AM IST

Lenovo K8 Note भारतात झाला लाँच

स्मार्टफोन बनवणारी चीनी कपंनी लेनोवोने आपला नवा स्मार्टफोन Lenovo K8 Note भारतात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे २ मॉडेल लाँच केले आहेत.

Aug 10, 2017, 06:53 PM IST

४,००० mAhच्या बॅटरीसहीत लेनोवोचा स्मार्टफोन लॉन्च

लेनोवो कंपनीनं आपला नवा कोरा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केलाय. या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे, या स्मार्टफोनमधील ४,००० mAhची बॅटरी... या दमदार बॅटरीमुळे यूजर्स हा फोन जास्तीत जास्त वेळ वापरू शकतील. 

Nov 29, 2016, 07:56 PM IST

लेनोव्हो करणार नवा स्मार्टफोन लाँच

लेनोव्हो कंपनी येत्या 29 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.  K6 आणि K6 नोट हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. 

Nov 28, 2016, 08:20 AM IST

6जीबी रॅमचा Lenovoचा स्मार्टफोन लवकरच बाजारात

सध्या 4 जी स्मार्टफोनची चलती सुरु झाली आहे. तसेच जास्तीत जास्त रॅम देण्याचा भर स्मार्टफोनमध्ये दिसत आहे. Lenovo लवकरच 6 जीबी रॅमचा 4 जी स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.

Nov 19, 2016, 10:58 PM IST

भारतीय बाजारात लेनोव्हो दुसऱ्या स्थानी

चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेनोव्होने अॅपल, मायक्रोमॅक्स आणि ओप्पो या सर्व कंपन्यांना मागे टाकत भारतीय बाजारपेठेत दुसरे स्थान काबीज केलेय. 

Sep 5, 2016, 10:20 AM IST

शानदार ऑफर, १९९९मध्ये मिळतो १० हजारचा फोन

 लिनोओने नुकताच लॉन्च केलेल्या K3 Note स्मार्टफोनवर शानदार ऑफर देत आहे. या स्किममध्ये हा फोन १९९९ मध्ये मिळणार आहे. मार्केटमध्ये याची किंमत ९९९९ आहे. 

May 11, 2016, 09:38 PM IST

लेनोवो झुकचा हटके स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी

लेनोवो झुकचा नवा स्मार्टफोन Zuk 2 Pro लॉन्च झालाय. या फोनमध्ये ६ जीबी रॅम असून  १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन व्हरायटी आहेत. यातील एकाची रॅम ४ जीबी आहे.

Apr 22, 2016, 04:55 PM IST

लेनोवोचा खिशाला परवडणारा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

'लेनेवो' या मोबाईल कंपनीनं मंगळवारी आपला एक शानदार नवा कोरा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'वाइब के ५ प्लस' असं या फोनचं नाव आहे.

Mar 17, 2016, 09:00 AM IST