leopard dead

Chandrapur Bear Moves In Human Habitate Where Leopard Dead In Hit By Train PT2M47S

चंद्रपूर । रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर येथे रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू, चांदा फोर्ट-गोंदिया रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.मूल ते राजोली दरम्यान याच गाडीने चिखली स्थानकाजवळ अपघात झाला. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Oct 8, 2019, 01:10 PM IST

गडचिरोली | बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू आणि हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 01:34 PM IST

पुण्यात तीन बिबटे आढळले मृतावस्थेत

पुणे जिल्ह्यातील कापूरवळ दीवळे गाव परिसरात ३ बिबटे मृत अवस्थेत सापडलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 12, 2018, 04:28 PM IST

अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे बिबट्याचा मृत्यू, ही हत्याच!

नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी भटकणाऱ्या तहानेलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. चांदवड तालुक्यातील कोंबडवाडी गावात हा प्रकार घडला आहे.

Mar 12, 2015, 03:11 PM IST

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू 

Mar 12, 2015, 02:43 PM IST