leopard mumbai

55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला; पुढे जे झालं ते पाहून विश्वासच बसणार नाही

मुंबईतील या घटनेचा व्हिडीओ पाहून उडेल थरकाप   

 

Sep 30, 2021, 12:22 PM IST

अखेर बिबट्याला ‘शाळे’तून सुट्टी!

मुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलयं. रात्रभर सापळा रचूनही बिबट्या जाळ्यात येत नव्हता. मात्र, अखेर पहाटे बिबट्या वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला.

Apr 22, 2012, 10:22 AM IST

बिबट्या घुसला शाळेत...

मुलुंडमधल्या NES शाळेत बिबट्या शिरला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा बिबट्या शाळेच्या खिडकीतून आत घुसला. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

Apr 21, 2012, 06:26 PM IST