letter mom

कोरोना झालेल्या आईला चिमुकल्यांकडून समजूत घालणारं पत्र...व्हायरल

कोरोनाने किंवा कोणत्याही आजाराने माणूस खचतो, त्यामुळे त्याची मानसिक परिस्थिती सुधारण्यावर लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे.

May 26, 2021, 09:29 PM IST

न्यूटाऊन गोळीबार : लहानग्याचे अखेरचे शब्द, आय लव्ह यू मॉम...

‘आय लव्ह यू मॉम... मी खूश आहे आणि चांगलाही... मला खूप दु:ख होतंय की मी एक चांगला मुलगा बनू शकलो नाही. दुसऱ्या जगात राहूनही मी तुझ्यावर खूप प्रेम करेन - तुझा ब्रायन’ असं या मुलानं आपल्या पत्रात लिहिलंय.

Dec 15, 2012, 04:30 PM IST