letter

सेना नेत्यांचा मुख्यमंत्रीभेटीचा बार फुसकाच!

शिवसेना नेत्यांच्या मुख्यमंत्री भेटीचा बार अखेर फुसकाच ठरलाय. 'वर्षा' बंगल्यावर रात्री झालेल्या या भेटीची चर्चा बुधवार दुपारपासूनच रंगली होती.

Feb 9, 2017, 08:52 AM IST

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

Jan 14, 2017, 03:29 PM IST

जानकरांच्या अडचणी वाढल्या, गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 16, 2016, 09:37 PM IST

टीना डाबीला अतहरशी विवाह मोडण्याचा हिंदू महासभेचा 'फुकट' सल्ला!

२०१५ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करणारी टीना डाबीनं याच परिक्षेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी नातं जोडल्याचं जाहीर केलं... आणि उलट - सुलट चर्चेला उधाण आलं. हिंदू महासभेनं तर तिच्या या निर्णयाला 'लव्ह जिहाद'शी जोडलंय. 

Nov 30, 2016, 04:52 PM IST

माल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!

विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे. 

Nov 20, 2016, 04:44 PM IST

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

Nov 16, 2016, 07:05 PM IST

'OROP लागू करून माजी जवानांना दिवाळी भेट द्या'

केंद्रातल्या मोदी सरकारनं जवानांच्या भावना दुखावल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Oct 29, 2016, 06:44 PM IST

'पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका'

पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

Oct 14, 2016, 07:14 PM IST

सईनं आपल्या वडिलांना लिहिलं भावूक पत्रं...

आपल्या बिनधास्त आणि मोकळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री सई ताम्हणकर तितकीच भावूक आणि संवेदनशीलही आहे... तिच्या पत्रातून ते स्पष्टपणे दिसतंय.  

Oct 7, 2016, 11:19 PM IST

सीमेवर सापडलं धमकीचा संदेश असलेलं कबुतर

पंजाबच्या सीमेवर पठाणकोटमध्ये धमकीचा संदेश घेऊन आलेलं कबुतर आढळलं आहे.

Oct 2, 2016, 08:52 PM IST

अमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र

जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.

Sep 7, 2016, 03:42 PM IST

'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'

मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

Aug 27, 2016, 06:23 PM IST