letter

इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू

टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Mar 11, 2016, 10:14 PM IST

तुमचे नाव B लेटरपासून सुरु होते का?

अंक ज्योतिषानुसार इंग्रजीचे दुसरे अक्षर बी पासून सुरु होणाऱ्या नावाच्या व्यक्तींचा मूलांक २ असतो. यांची रास कर्क असते तर स्वामी चंद्र असतो. 

Mar 9, 2016, 11:21 AM IST

सचिन तेंडुलकरचं महापालिका आयुक्तांना पत्र

मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलंय. 

Mar 3, 2016, 08:57 PM IST

व्हिडिओ : पत्र लिहून मुलीची वडिलांनी मागितली माफी!

एखाद्या वडिलांनी आपल्या मुलांकडे माफी मागितल्याचं क्वचितच पाहायला मिळत असेल... पण, एका जाहिरातीत मात्र एक वडील आपल्या मुलीची माफी मागताना दिसत आहेत.

Feb 23, 2016, 11:34 AM IST

माथेरानच्या रेल्वेसाठी सुरेश प्रभुंना साकडं

रेल्वे इंजिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Feb 20, 2016, 01:29 AM IST

पिंपरी चिंचवड : महापौर बदलण्यासाठी दादांना पत्र

महापौर बदलण्यासाठी दादांना पत्र

Feb 2, 2016, 09:28 PM IST

पंतप्रधानांना पत्र लिहिल्यानंतर घरीच आली आधार कार्ड बनवणारी टीम

सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचा प्रत्यय आपल्याला अनेक वेळा आला असेल. असंच काहीस घडलं केरळच्या एका वृद्ध दाम्पत्याबरोबर.

Jan 29, 2016, 07:00 PM IST

नेताजी रशियात होते, तेव्हा नेहरूंनी पत्रात काय लिहिलं?

सुभाष बाबू यांच्या फाईलमधील ते सिक्रेट बाहेर येणार आहे.

Jan 26, 2016, 02:49 PM IST

"आंबेडकर वाचण्याची इच्छा झाली, तर विष खाण्याची सक्ती करा"

सोशल मीडियावर काही लोकांनी रोहितने खासगी कारणामुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे, कारण रोहितने सुसाईड नोटमध्ये कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. मात्र १८ सप्टेंबर रोजी विद्यापिठाला लिहिलेलं पत्र व्यवस्थित वाचलं तर, रोहितमध्ये विद्यापिठाने केलेल्या कारवाईपासून नाराजी आणि पीडित असल्याची भावना होती.

Jan 19, 2016, 03:06 PM IST

अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.

Jan 18, 2016, 01:53 PM IST

VIDEO : अंकुश वाचतोय 'चला हवा'च्या कलाकारांसाठी पत्र!

 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात तुम्हाला अनेकदा पोस्टमन काकांनी आलेल्या पाहुण्यांसाठी खास पत्रं वाचून दाखवलेली पाहिली असतील... 

Jan 16, 2016, 01:08 PM IST

'मुस्लिम पर्सनल लॉ'त सुधारणा करा, मोदींना मुस्लिम महिलांचे पत्र

भारतातील मुस्लिम महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

Nov 27, 2015, 09:17 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू

बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनसचा चेंडू मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकारच्या कोर्टात ढकललाय.

Oct 28, 2015, 11:23 PM IST