lic life insurance

LIC Scheme | निवृत्तीनंतर जगा आरामात आयुष्य; LIC कडून उत्तम पॉलिसी सादर

LIC नवीन जीवन शांती पॉलिसी: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक नवीन जीवन शांती पॉलिसी लाँच केली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास व्यक्तीला आयुष्यभर मासिक पेन्शन मिळू शकते.

Nov 20, 2021, 09:48 AM IST