सावधान... LIC पॉलिसीला आधार लिंक करण्याचा SMS तुम्हालाही आलाय का?
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमनं (एलआयसी) आपल्या पॉलिसीधारकांना सावधानतेचा इशारा दिलाय.
Nov 30, 2017, 09:19 AM ISTआता या गोष्टीसाठीही आधार अनिवार्य
बॅंक खाती आणि मोबाईल नंबरसोबत वेगवेगळ्या सरकारी योजनांना आधर बंधनकारक केल्यानंतर आता विमा पॉलिसीसाठीही ते अनिवार्य करण्यात आलंय.
Nov 9, 2017, 01:59 PM ISTव्हिडिओ : 'एलआयसी'च्या इमारतीला आग, तीन मजले जळून खाक
कोलकात्यातील प्रसिद्ध एलआयसी इमारतीला आग लागल्याची माहिती मिळतेय.
Oct 19, 2017, 05:16 PM ISTएलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट
नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Dec 8, 2016, 06:07 PM ISTरेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार
रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.
Oct 8, 2015, 08:43 PM ISTनोकरीची संधी: LIC मध्ये ५०६६ जागांसाठी भर्ती
भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये ५०६६ पदांसाठी भर्ती होणार आहे. जर आपल्याला ही नोकरी मिळवायची असेल तर ३० जून २०१५ पर्यंत अर्ज करू शकता.
Jun 2, 2015, 11:31 AM ISTएलआयसीमध्ये नोकरीची संधी
एलआयसी हाऊसिंग फायन्सास लिमिटेडमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये १०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. एलआसीमध्ये सहाय्यक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
Mar 6, 2014, 01:29 PM ISTमनसेचा एलआयसीला इशारा
मराठी मुलांसाठी नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आंदोलन छेडलयं. एलआयसीनं येत्या १८ मे रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मनसेनं मुंबईत हे आंदोलन केलं.
May 13, 2013, 02:24 PM ISTLIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक
LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2013, 10:28 PM ISTLIC मध्ये जॉब हवाय... ७५० पदं रिक्त
भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) सहायक प्रशासकीय अधिकारीच्या 750 जागा भरतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मराठी तरूणांना या निमित्ताने नवीन संधी मिळणार आहे.
Mar 15, 2013, 10:14 PM IST