बिल क्लिंटन यांनी माझा गैरफायदा उठवला: मोनिका
आमच्यातील संबंध जगजाहीर झाल्यानंतर मला आत्महत्या करावी असं वाटत होत, अशी भावना व्हाइट हाउसमधील कर्मचारी मोनिका लेविन्स्कीने व्यक्त केली आहे. अमेरीकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या सोबत माझे शारीरिक संबंध परस्परांच्या संमतीने घडले असले तरी, क्लिंटन यांनी आपला गैरफायदा उठवला, असे स्पष्ट मत मोनिकाचे आहे.
May 8, 2014, 01:50 PM ISTसुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!
येत्या २८ मार्चला रिलीज होणारा विनोदी चित्रपट `ओ तेरी` हा सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. कलमाडी यांच्यावर २०१०मधील कॉमनवेल्थ खेळांमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे.
Mar 20, 2014, 03:10 PM ISTसावधान, तणावामुळे होते आयुष्य कमी
तुम्ही तणावग्रस्त आहात का? तर, हे वाचा आणि विचार करा.. कदाचित हाच तणाव तु्मच्या आजारपणाला तर कारणीभुत नाही ना? होय, लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनांतर्गत हे सिद्ध झालय की तुम्ही जितका ताण घेणार त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरीरावर होतो.
Jun 27, 2013, 07:48 PM ISTसंगीत आणि हृदयाचं नातं अतूट...
संगीताला ईश्वराचा दर्जा दिला गेलाय. सात कोमल स्वरांच्या माध्यामातून मन प्रसन्न करण्याचं हे एक तंत्र आहे. शरीर आणि मनाच्या आनंदी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे योगाचा वापर केला जातो तसंच संगीत आपल्या आत्म्याला आनंदी ठेवण्याचं काम करतं.
Jun 26, 2013, 07:55 AM ISTटीव्ही बघितल्याने होतंय आयुष्य कमी....
हल्ली कामावरून घरी आल्यावर अनेक मंडळी टीव्हीवरच्या सीरियल बघण्यात मग्न होऊन जातात; पण यापुढे तासन्तास टीव्ही बघण्याआधी नक्कीच तुम्ही विचार कराल.
Oct 17, 2012, 11:31 AM IST