life

'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'

'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.

Jan 5, 2016, 11:54 AM IST

वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!

अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय. 

Jan 2, 2016, 12:06 PM IST

पाहा, पाच वर्षाच्या चिमुकल्याचा जीव कसा वाचला

ही दृश्य अशी आहेत, की तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Dec 20, 2015, 09:08 PM IST

पृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध!

पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.

Dec 18, 2015, 09:12 PM IST

VIDEO : सोशल 'बेजबाबदारपणा'...आयुष्य उद्धवस्त करू शकतो!

एखाद्या गोष्टीचा फोटो काढून किंवा व्हिडिओ काढून तो सोशल वेबसाईटवर शेअर करणं... आणि लाईक्स मिळवणं... आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे तर आजच्या तरुणाईच्या हातात पडलेलं नवं साधन... 

Dec 15, 2015, 11:27 PM IST

चेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला

चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.

Dec 6, 2015, 09:58 PM IST

श्रीमंत होण्याचे पाच सोपे उपाय

श्रीमंत होणं ही एक सुद्धा कला आहे, श्रीमंत होण्यासाठी जगातली कोणतीही जादू काम करत नाही. काही वेळा काही सवई बदलणे, आणि रूटीननुसार यात बदल केले तर श्रीमंत होण्याच्या जवळ तुम्ही येतात, श्रीमंत लोक त्यांच्या नशिबाने पैसा कमवत नाहीत, ते एक चांगलं नियोजन करून आपल्या कामातून पैसे मिळवतात.

Oct 1, 2015, 06:42 PM IST

गुड न्यूज: मंगळावर पाणी सापडल्याचा नासाचा दावा

मंगळ ग्रहावर भविष्यात मानवी वस्ती असण्याची कल्पना आता केवळ कथांमध्येच राहणार नाही. कारण मंगळावर पाणी असल्याचा शोध लागलाय. अमेरिकी अंतरिक्ष एजंसी नासानं सोमवारी ही माहिती दिली.

Sep 29, 2015, 09:24 AM IST

केवळ २५ मिनिटं फिरून आपल्या वयात सात वर्ष जोडायला

दररोज २५ मिनिटं वॉकिंग केल्याने तुमच्या आयुष्यात सात वर्ष वाढू शकतात असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तसेच थोडासा व्यायाम करून तुम्ही हार्ट अॅटकची शक्यता कमी करू शकतात. 

Aug 31, 2015, 07:26 PM IST

सेल्फीच्या नादात स्वत:वरच गोळी घेतली झाडून

सेल्फीची क्रेझ युवकांवर एवढी भारी झालीय की त्यासाठी ते आपला जीवाची बाजी लावायलाही मागे-पुढे पाहत नाहीत... जगभरातली ही क्रेझ भारतातही मृत्यूच्या रुपाने दाखल झालीय. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका घटनेत एका माजी काँग्रेस आमदाराच्या नातवानं सेल्फीच्या नादात स्वत:वर गोळी झाडून घेतलीय. 

Jul 21, 2015, 09:22 PM IST

सचिनच्या जीवनावरील डॉक्युमेंट्रीचं नाव सूचवा

मास्टर ब्लॉस्टर  सचिन तेंडुलकरने आपल्या जीवनावर तयार केल्या जाणाऱ्या डॉक्युमेंट्रीसाठी फॅन्सकडून नावं मागवली आहेत.

Mar 5, 2015, 09:31 AM IST