आमटेंचा अभ्यासक्रमात समावेश करा - नाना पाटेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:26 PM ISTदंडापासून वाचण्यासाठी त्याने घातला जीव धोक्यात
एका १८ वर्षाच्या तरुणाने मेट्रो रेल्वेकडून होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी ३० फुटांवरून उडी मारली. एवढ्या उंचावरून उडी मारल्यानंतरही तरूण सुखरूप बचावला आहे. घाटकोपरच्या मेट्रो स्थानकावर रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.
Jun 27, 2017, 07:39 PM ISTचिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरूणाचे बिबट्याशी संघर्ष
चिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरूणाचे बिबट्याशी संघर्ष
May 21, 2017, 07:57 PM ISTचिमुकल्यांना वाचवण्यासाठी तरूणाचे बिबट्याशी संघर्ष
बातमी एका जिगरबाज तरुणाची... ज्यानं केले बिबट्याशी दोन हात.
May 21, 2017, 02:07 PM ISTगुहागरमध्ये अतिउत्साही पर्यटकांचे प्राण स्थानिकांनी वाचवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 08:55 PM ISTजळगाव - हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:36 PM ISTमालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने दिले प्राणाचे बलिदान
कुत्र्याला ईमानदार प्राणी म्हटले जाते. कुत्रा केलेली मदत कधीही विसरत नाही. त्यामुळे आपल्या मालकासाठी तो काहीही करायला तयार असतो. अशीच एक घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याती पेरुंबवर येथे घडलीये.
Mar 17, 2017, 09:05 PM ISTवर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक
वर्तमानपत्रात बांधलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.
Dec 12, 2016, 01:32 PM ISTलोणावळा रेलवेट्रॅकवर दोन वर्षीय बाळाला जीवदान
लोणावळा रेलवेट्रॅकवर दोन वर्षीय बाळाला जीवदान
Oct 18, 2016, 07:14 PM ISTसकाळी उठल्यानंतरच्या या सहा सवयींमुळे बदलेल तुमचं आयुष्य...
सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आळस होईल तितका दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी फ्रेश वाटलं की पूर्ण दिवस आंनदाने आणि चांगला जातो. रोज सकाळी उठल्यावर योग्य आहार घेवून घरातून बाहेर पडावे. दररोज एक नविन ऊर्जा घेवून घरातून निघावे.
Sep 21, 2016, 12:08 PM ISTमहिला इतरांसाठी आपलं आयुष्य कशाप्रकारे अॅडजस्ट करतात?
महिलांना आजही समजात कुठेतरी दुय्यम स्थान आहे. प्रत्येक स्त्रीला सुरूवातीला आपल्या कुटुंबासाठी आणि लग्नानंतर पती, सासू -सासरे, मुलांसाठी अॅडजस्ट कराव लागतं. समाजाच्या भीतीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात बदल करून घेण्यास महिला सदैव तयार असतात
Sep 16, 2016, 01:06 PM ISTलग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना
सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.
Aug 29, 2016, 11:44 AM ISTप्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल
प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून
Aug 17, 2016, 01:05 PM ISTहात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...
हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...
Aug 6, 2016, 11:45 PM IST