हिमस्खलनामुळे पर्वत रांगेतील गावं धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:03 AM ISTग्रामीण जीवनावर नेहरू सायन्स सेन्टरमध्ये पेन्टिंग प्रदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:27 AM ISTआकाशवाणीवर महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत मालिका
महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष मालिका, आकाशवाणी सुरू करणार आहे. ही एक संशोधनपर मालिका आहे.
Jan 8, 2015, 05:08 PM ISTमुंबईच्या डॉक्टरांनी युपीतील मुलाला दिली नवी दृष्टी
मुंबईत उपचार करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका दाम्पत्याला कटू अनुभवाबरोबरच गोड अनुभव आला. केईएम रुग्णालयाकडून मुलावर उपचार करण्यास उशिर झाल्याने मुलाची दृष्टी जाण्याच्या भीतीने हे दाम्पत्य चिंतेत पडले. डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, मालाडमधील डॉ. अग्रवाल देवदूत बनून धाऊन आलेत. त्यांनी मोफत उपचार करुन त्यांच्या मुलाला दृष्टी दिली आणि कुटुंबाचा हिरावलेला आनंद परत मिळून दिला.
Dec 11, 2014, 05:33 PM ISTलग्नाआधीच डेंग्यूने तिची केली अखेर...
तिला डास चावला आणि तिचे आयुष्यच उध्वस्त झाले. राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीस्त असल्याचे दिसून येत आहे. अनेकांचे बळी जाऊनही प्रशासन ढिम्मच आहे. तिचे लग्न ठरले होते. तिचे लग्न दोन महिन्याने होणार होते. मात्र, त्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली.
Nov 27, 2014, 07:30 PM ISTदुष्काळ बळीराजाच्या जीवावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 06:48 PM IST'व्हॉटस्अप' बनलं देवदूत!
‘व्हॉटस् अप’ म्हणजे टाईमपास... असाच आपला समज... मात्र, याच व्हॉट्सपअचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय...
Nov 18, 2014, 09:58 AM ISTतुमच्या जीवनातली सर्वात मोठी खंत
तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी आहात का?, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची खंत आहे, प्रत्येकाला आयुष्यात काही तरी करायचं असतं, आणि ते राहून जातं, आणि ते सतत सलत असतं, अनेक वर्ष गेल्यानंतर ते कायम मनात घर करून असतं.
Nov 13, 2014, 08:56 AM ISTयोगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!
आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील झाले आहे.
Sep 18, 2014, 08:39 PM ISTरणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.
Sep 18, 2014, 05:05 PM ISTशवागारातला व्यक्ती जिवंत झाला आणि पोलिसांनी ...
एकाला मृत समजून दवाखान्याच्या शवागारात ठेवण्यात आलं. पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूवा पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला अलिगडच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं.
Sep 2, 2014, 06:07 PM IST'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'
तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय.
Jul 17, 2014, 09:25 AM IST'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'
माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.
Jun 25, 2014, 10:21 AM IST‘व्हॉटस अप’नं बचावले त्याचे प्राण...
बंगळुरू : तुमच्यासाठी ‘व्हॉटस अप’ केवळ संदेश पाठवण्याचा एक पर्याय असेल... पण, एका युवकासाठी मात्र हेच व्हॉटस अप तारणहार ठरलंय. या मोबाईल अॅप्लिकेशननंच रविवारी रात्री उशीरा कर्नाटकच्या मदुगरिमध्ये एका तरुणाचा जीव वाचवलाय.
Jun 24, 2014, 12:16 PM ISTमुंबईकर तरूणीचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई थांबली
मुंबईकर तरूणीचा जीव धोक्यात होता पण तिचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई शहर काही काळासाठी थांबल आणि त्या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा एक माणुसकीचे जीवंत उदाहरण चेन्नईकरांनी जगाला दाखवून दिलं आहे.
Jun 17, 2014, 08:33 PM IST