lifestyle news

फोटोतील त्या एका प्रतिबिंबामुळे गर्लफ्रेंडनं त्याला पकडलं रंगे हात!

अशी एक घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे. 

Oct 2, 2022, 07:52 PM IST

Lifestyle: स्वयंपाकासाठी वापरला जाणारा मसाला भेसळयुक्त आहे की नाही? कसं ओळखायचं हे जाणून घ्या

Spice Adulteration: हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ (real vs fake spices)  होत असल्यानं एखादा पदार्थ खावा की खाऊ नये? असा भितीदायक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. अन्नधान्य, भाज्या, दूध यांसारख्या जीवनावश्यक बाबींमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. यामुळे लोकांना खाणं-पिणंच अवघड झाले आहे.  

Oct 2, 2022, 02:45 PM IST

धक्कादायक! ढेकूण चावल्यावर होतात मानसिक आजार? वेळीच करा उपाय नाहीतर... 

ढेकूण हा किटक माणसांंचं रक्त पीतो कारण तेच त्यांचं पोषण आहे. 

Sep 29, 2022, 05:37 PM IST

लिंबाची साल सरबत पिऊन झाल्यावर टाकून देताय, मग वेळीच थांबा! जाणून घ्या कारण

हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल. 

Sep 28, 2022, 08:29 PM IST

Lifestyle News : ‘या’ कारणामुळे तुटू शकते लग्न; नातं जपण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी

लग्न (Marriage) झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. (husband and wife due to this reason marriage may break )  

Sep 27, 2022, 05:13 PM IST

महिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की menstrual cup?

 परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही. 

Sep 26, 2022, 08:41 PM IST

Lifestyle : तुम्ही स्वत:वर वेळ खर्च करता का? नसेल करत तर करुन पाहा...

स्वत:वर प्रेम करत असाल तर नक्की वाचा ही बातमी...

Sep 22, 2022, 11:41 AM IST

Health Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका

Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

Sep 21, 2022, 12:02 PM IST

Deficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?

Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

Sep 8, 2022, 02:44 PM IST

Weight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या

 Lifestyle and Weight :  बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.  

Aug 31, 2022, 12:10 PM IST

Home Tips: घरात कोळी वारंवार विणतोय जाळं! या टिप्स वापरून मिळवा सुटका

कोळ्याचं जाळं आपल्यासाठी काही नवीन नाही. घर स्वच्छ करताना सर्वाधिक त्रास हा कोळ्यांच्या जाळ्याचा होतो.

Aug 17, 2022, 05:02 PM IST

फार कमी लोकांच्या शरीरावर असतात हे तीळ, ज्यामुळे बदलतं संपूर्ण आयुष्य

तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे. त्यानुसार त्याचं महत्व आणि तुमचं नशीब बदलतं.

Feb 23, 2022, 02:29 PM IST

18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामाचे सल्ले

रिलेशनपासून ते खाण्यापर्यंत 18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामी सल्ले

Aug 26, 2021, 06:19 PM IST