Lifestyle News : ‘या’ कारणामुळे तुटू शकते लग्न; नातं जपण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी
लग्न (Marriage) झाल्यानंतर रोजच्या धावपळीत कशी वर्ष निघून जातात कळतही नाही. आधी दोघांचा असलेला हा संसार(Marriage) तिघांचा, झालाच तर चौघांचा होतो. जबाबदाऱ्या वाढतात. सुरूवातीला पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांना खूप वेळ देतात. पण, हळूहळू जाणवायला लागतं की हल्ली आपलं दररोज बोलणंच होत नाहीये. (husband and wife due to this reason marriage may break )
Sep 27, 2022, 05:13 PM ISTमहिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की menstrual cup?
परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही.
Sep 26, 2022, 08:41 PM ISTLifestyle : तुम्ही स्वत:वर वेळ खर्च करता का? नसेल करत तर करुन पाहा...
स्वत:वर प्रेम करत असाल तर नक्की वाचा ही बातमी...
Sep 22, 2022, 11:41 AM ISTHealth Tips: सारखे गरम पाणी पित आहात का?, किडनीपासून मेंदूच्या या समस्यांचा वाढतो धोका
Health Tips : काही लोक सकाळी उठून गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण गरम पाणी पिण्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Sep 21, 2022, 12:02 PM ISTDeficiency Disease: शरीर अशक्त झालेय, नेहमीच जाणवतो थकवा; या पोषक घटकांची कमतरता आहे का?
Vitamin Deficiency: जीवनसत्त्वे हे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत, जर त्याची कमतरता असेल तर शरीर कमकुवत आणि कमजोर होते आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.
Sep 8, 2022, 02:44 PM ISTWeight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या
Lifestyle and Weight : बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.
Aug 31, 2022, 12:10 PM ISTBelly Fat loss : मसाल्याच्या डब्यात दडलाय पोटाची चरबी कमी करण्याचा मंत्र, आताच पाहा तुमच्या कामाची बातमी
पाहा एका क्लिकवर लाखामोलाची माहिती
Aug 22, 2022, 07:46 AM IST
Home Tips: घरात कोळी वारंवार विणतोय जाळं! या टिप्स वापरून मिळवा सुटका
कोळ्याचं जाळं आपल्यासाठी काही नवीन नाही. घर स्वच्छ करताना सर्वाधिक त्रास हा कोळ्यांच्या जाळ्याचा होतो.
Aug 17, 2022, 05:02 PM ISTफार कमी लोकांच्या शरीरावर असतात हे तीळ, ज्यामुळे बदलतं संपूर्ण आयुष्य
तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे. त्यानुसार त्याचं महत्व आणि तुमचं नशीब बदलतं.
Feb 23, 2022, 02:29 PM IST18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामाचे सल्ले
रिलेशनपासून ते खाण्यापर्यंत 18 वर्षांच्या मुलींना दिले जातात हे 4 बिनकामी सल्ले
Aug 26, 2021, 06:19 PM ISTनवऱ्यासमोर या '5' गोष्टी कधीही करु नका, अन्यथा तुमच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो
भांडणाला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते.
Aug 25, 2021, 09:04 AM ISTएक्सला विसरणे शक्य नाही? तर या 6 मार्गांना अवलंबून पाहा... तुम्हाला नक्की फायदा होईल
दु: ख, अपराधीपणा, लाज, राग या नकारात्मक गोष्टी मनात घर करुन बसतात त्यामुळे आयुष्यात फक्त नकारात्मक गोष्टी शिल्लक राहिल्यासारखे माणसाला वाटते.
Jul 3, 2021, 02:02 PM ISTपाठीमागच्या खिशात पाकीट ठेवता? सावधान...
पैशाचे पाकीट आणि पाठ दुखीचे जवळचे नाते..
Aug 18, 2018, 09:36 AM ISTउशीरा लग्न करण्याचे '5' फायदे
वयाचा विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर तरूणांवर 'लग्न' करण्यासाठी घरातून दबाव वाढतो. प्रामुख्याने घरातील वडीलधारी मंडळी लग्न, जबाबदारी, भविष्यातील प्लॅनिंग, संसार असा सगळाच लेखाजोखा मांडतात. पण आजकाल शिक्षण आणि अस्थिर करियरमुळे तरूणाईचा कल हा थोडा उशीरा लग्न करण्याकडे झुकलेला आहे.
Apr 16, 2018, 09:02 AM IST