lifestyle news

Nilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..

nailpaint remover hacks: बऱ्याचदा अचानक बाहेर जायचा प्लॅन बनतो आणि आपल्याला तयार व्हायचंय, नेलपेंट लावायचयं पण रिमूव्हर नाही मग करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.

Jan 26, 2023, 04:20 PM IST

Corona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात

Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.

Jan 1, 2023, 03:49 PM IST

तुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार

 Stress Free Morning Routien : आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता. 

Dec 4, 2022, 10:17 PM IST

आई शेर, मुलगी सव्वाशेर; शेवटी खोटं बाहेर आलंच...

यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप (Audio Clip). 

Nov 16, 2022, 02:21 PM IST

कमी वयात दाढीचे केस पांढरे होताय तर हे उपाय करा

कमी वयात केस पांढरे होत असल्यास करावे काही घरगुती उपाय.

Nov 15, 2022, 11:49 PM IST

तुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...

आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.

Nov 14, 2022, 12:07 AM IST

डोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे. 

Nov 13, 2022, 08:58 PM IST

साडीला फॉल लावण्याची सुरुवात केव्हापासून झाली? सबंध महिला वर्गाने वाचावी ही माहिती

Wardrobe Hacks : फॉल... एक कापडच ते.... का बरं लावत असतील साडीला? कमालच म्हणावी ज्यांनी हा शोध लावला

Nov 12, 2022, 11:50 AM IST

Tea Disadvantages: रिकाम्या पोटी चहा पिण्याचे अनेक तोटे

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने (Tea side effects) अनेक घातक परिणाम होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. 

Oct 30, 2022, 10:39 PM IST

खराब उशांचं काय करायचं?मग 'हे' उपाय वापरून मिनिटांत करा साफ

 जर तुमच्या घरात ठेवलेल्या उशा घाण झाल्या असतील आणि त्यातून दुर्गंधी येत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगतो आहोत ज्याचे पालन करून तुम्ही उशी सहज स्वच्छ करू शकता.

Oct 21, 2022, 08:51 PM IST

हिरवे मटार खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

आपण मटारापासून अनेक पदार्थ बनवतो पण याच मटारचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो पाहायचाय कसा?

Oct 16, 2022, 11:20 PM IST

घोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...

अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही. 

Oct 14, 2022, 08:13 PM IST

तुमच्या स्वंयपाकघरात आहेत झुरळं? असा करा कायमचा बंदोबस्त...

झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं. 

Oct 9, 2022, 08:16 PM IST