ब्रा परिधान केल्यानं Breast Cancer होतो? पाहा काय आहे सत्य
कर्करोग हा कितीही भयानक असला तरी तो कधी कोणाला होईल याविषयी आपण विचार करू शकत नाही. त्यात कर्करोगाचे वेगळे प्रकार असतात. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, परंतु क्वचित प्रसंगी, पुरुषांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.
Oct 8, 2023, 04:15 PM ISTतरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?
Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते.
Oct 6, 2023, 07:18 PM ISTकेवळ वडापाव नाही, मुंबईच्या 'या' स्ट्रीट फुड्सची जगभर चर्चा...
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची व्याख्या इथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात.
Oct 6, 2023, 04:22 PM ISTWorld Cerebral Palsy Day 2023: वेळीच उपचाराने सेरेब्रल पाल्सीवर मात करणे शक्य
World Cerebral Palsy Day 2023 : सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. तर त्यावरच वेळी उपाचार करणे शक्य आहे.
Oct 6, 2023, 01:52 PM ISTपटकन आठवत नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश...
अनेकदा आपल्या मूडचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. ते वाढवण्यासाठी योग्य आणि् सकस आहार घेणं गरजेचं आहे.मनाला तीक्ष्ण करण्याचा विचार केला तर आहारात अक्रोड,बदाम,अंडी,मासे तसेच हिरव्या पालेभाजांचा समावेश करा. हे पदार्थ मेंदूला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
Oct 5, 2023, 02:11 PM ISTजास्वंदाचा चहाः कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासह इतके फायदे...
जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.भारतीय पारंपारिक पद्धतीमध्ये फुलांसोबतच त्याची पाने, साल आणि मुळे विविध रोगांवर औषध म्हणून वापरली जातात.हिबिस्कसच्या फुलांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि थायमिन, रिबोफ्लेव्हिन, नियासिन आणि एस्कॉर्बिक ऍसिड सारख्या जीवनसत्त्वे यांसारखे अनेक सक्रिय फायटोकॉन्स्टिट्यूंट असतात. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस सारखी खनिजे देखील असतात.
Oct 3, 2023, 06:04 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTव्हाईट, होलव्हीट की मल्टिग्रेन; उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खायला हवा?
Which Bread is good for your health : तुम्हालाही आहे रोज ब्रेड खाण्याची सवय? उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड चांगला प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...
Oct 1, 2023, 06:50 PM ISTकमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! 'या' गोष्टींची घ्या काळजी
Drinking less water : पाणी कमी प्यायल्यानं आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गंभीर आजार होऊ शकतात आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया...
Oct 1, 2023, 05:27 PM IST...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!
अनेकदा आपण पाहतो की अविवाहित पुरुष हे अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात हे आपण ऐकत असतो. पण यात किती तथ्य आहे हे अनेकदा कोणालाही माहित नसते. आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Sep 29, 2023, 06:15 PM ISTगॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट
हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया...
Sep 27, 2023, 07:06 PM ISTपाकिस्तानात 4 पट महाग आहे iPhone 15!
भारतात आयफोन 15 नव्या सीरीजची विक्री 24 सप्टेंबरला सुरु झाली.एकीकडे भारतीय बाजारपेठेत आयफोन मॉडेलची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे.तर, पाकिस्तानमध्ये iPhone 15 Promax ची किंमत जवळपास चौपट आहे.
Sep 26, 2023, 06:08 PM ISTSurvey : भारतात 10 पैकी 7 महिला करतात Cheat!
एका डेटिंग अॅपने केलेल्या सर्वेक्षणातून भारतातील विवाहबाह्य संबंधानात स्त्रिया कोणत्या कारणांमुळे जातात याचं कारण समोर आलं आहे. महिलांनी विवाहबाह्य संबंध ठेवण्याची कारणं काय आहेत जाणून घेऊया...
Sep 25, 2023, 07:16 PM IST100 वर्षे जगण्यासाठी करा फक्त 'हे' दोन व्यायाम!
Healthy Lifestyle:खूप पायऱ्या चढणे आणि हळू हळू वजन उचलणे हे दोन व्यायाम रोज करायला हवेत. यासोबतच रोज 30-30 मिनिट वेगाने चालण्याचा सल्ला दिला जातो. आपले जीवन कसे जगतो? यावरच आपले आरोग्य आणि वय ठरते. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांचे आयुष्य झपाट्याने कमी होताना दिसत आहे.पण आपण रोजच्या आयुष्यात काही गोष्टींकडे लक्ष दिले तर आयुष्य वाढवू शकतो. निरोगी आयुष्यासाठी आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी लागेल. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहाल.
Sep 24, 2023, 01:41 PM ISTआयुष्यात कधीच माघार घ्यायची नसेल तर अंगी बाळगा 'या' 8 सवयी
Habits for mentally strong life: आपल्याला आपली जीवनशैली ही सुधारायची असेल तर आपल्याला अनेक चांगल्या सवयी अंगिकारणं हे फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्याला कोणत्या या आठ सवयी बागळणं हे महत्त्वाचं आहे.
Sep 22, 2023, 09:25 PM IST