lifestyle

Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...

Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे. 

May 29, 2023, 01:13 PM IST

तुम्ही खात असलेल्या पदार्थांमध्ये असते 'दारु', नाव वाचून तुम्हीही व्हाल चकीत

Health Tips: आपल्या घरात खाण्यापिण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यात दारू असते. रोजच्या पदार्थांमध्ये दारूचे प्रमाण असते. फक्त त्याचे प्रमाण कमी आहे, लोकांना कळत नाही.

May 28, 2023, 04:21 PM IST

Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट

Whiskey Health Benefits in Marathi :  कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...

 

May 28, 2023, 01:11 PM IST

Weight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...

May 28, 2023, 10:26 AM IST

खराब झालेल्या दह्याच्या मदतीनं करा स्वयंपाक घराची साफसफाई!

Curd Kitchen Tips : दही आंबल्या नंतर काय करावा प्रश्न पडला आहे? तर आता तुम्ही करू शकता किचनमध्ये असलेल्या डाग आणि तेलकट स्टेजची साफसफाई. नक्कीच वाचा ही बातमी तुम्हालाही होईल फायदा...

May 26, 2023, 06:34 PM IST

जूनमध्ये करताय Trip Plan! भारताची राजधानी दिल्लीच्या 'या' ठिकाणांना नक्कीच द्या भेट

उन्हाळ्याची सुट्टी आता संपायला आली आहे. पण शाळा सुरु होण्यासाठी मात्र, अजून फारच वेळ आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात मुलांना कुठे तरी फिरायला घेऊन जायला हवं. अशा विचारात अनेक लोक आहेत. काही लोक उन्हाळा आहे म्हणून कुठे फिरायला गेले नाही. जुनच्या पहिल्या आठवड्यात फिरण्याचा अनेकांचा बेत आहे. मग आता आपण जुनच्या पहिल्या आठवड्यात एक सुंदर ट्रिप प्लॅन करत असू तर कुठे केली पाहिजे हे जाणून घेऊया.

May 26, 2023, 04:53 PM IST

ब्लीच करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधीच होणार नाही त्रास!

Tips For Using Bleach : आता करा घरच्या घरी ब्लीज... या टीप्स जाणून घ्या तर कधीच होणार नाही त्रास आणि होऊल फायदा....

May 25, 2023, 07:32 PM IST

'स्लम प्रिंसेस ऑफ इंडिया', धारावीतली मुलगी बनली मोठ्या ब्रँडची मॉडेल

Maleesha Kharwa : धारावीतल्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या मुलीला परिसरातही कोणी ओळखत नव्हतं ती मुलगी आज सोशल मीडियावर स्टार बनली आहे. एका मोठ्या प्रोडक्टची ती ब्रँड अँम्बेसेडर बनली आहे

May 23, 2023, 08:07 PM IST

महिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या

Men's Jeans Pocket are Bigger than Women's Pocket : आपण नेहमी पाहतो की पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट हे महिल्यांत्या जीन्सच्या पॉकेटच्या तुलनेनं नेहमी मोठे का असतात? त्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. तर ही गोष्ट पंधराव्या शतकापासून सुरु आहे. 

May 23, 2023, 07:10 PM IST

गरम खाताना तुमची जीभ नेहमी भाजते? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय

Burnt Tongue Home Remedies : जीभे सतत भाजते जेवतानाही होते घाई... घरच्या घरी करा हे उपाय नक्कीच मिळेल आराम...

May 23, 2023, 06:59 PM IST

महिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणांमुळे होऊ शकते कंबर दुखीची समस्या

Back Or Lower Back Pain : या गंभीर समस्येच कारण काय तुम्हाला माहित आहे का? आता पाठीच्या किंवा कंबर दुखण्याच्या समस्येपासून अशी मिळवू शकता सुटका. 

May 22, 2023, 07:04 PM IST

Skin Care : आंबा खाल्यानंतर साल फेकून देताय? थांबा! चेहऱ्यावर येईल ग्लो...

Mango Peel Benefits in Marathi : उन्हाळा ऋतु सुरु झाला की बाजारात कच्ची कैरी आणि पिकलेले आंबे दिसायला सुरुवात होते. आंब्याच्या हंगामात सार्वाधिक आंबे खरेदी केले जातात. फार कमी लोक असतील ज्यांना आंबा हे फळ आवडत नसेल. मात्र अनेकजण पिकलेले आंबे खाऊन त्यांची साल उपयोगाची नाही म्हणून फेकून देतात. पण वाढत्या उष्णतेत त्वचा खूप कोरडी होते. याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. फळे आणि भाज्यांची साल अनेकदा फेकून दिली जात असली तरी, तुम्हाला माहीत आहे का की अनेक भाज्या आणि फळांच्या सालीं खूप उपयुक्त आहेत. याचप्रकारे आंब्याची साल देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

 

May 22, 2023, 02:39 PM IST

Benefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी संजीवनी बुटी! 'या' आजारांपासून होईल सुटका

Benefits of Potato : घरात असलेला बटाटा तुमच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहितीये का? बटाट्याला कोणी महत्त्व देत नसतं कोणत्याही भाजीत चव हवी म्हणून घालतात. चला तर आज जाणून घेऊया बटाटाच्या कोणते फायदे आहेत आणि त्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते.  

May 20, 2023, 07:12 PM IST

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय, आजच 'या' सहा पदार्थांचा आहारात करा समावेश

आपलं वजन जर नियंत्रणात नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वजन जर नियंत्रनात नसेल तर आपल्याला हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टाईप 2 डायबिटीज, स्ट्रोक, स्लीप एपनिया असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढते वजन हे लगेच कमी करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

May 20, 2023, 06:43 PM IST