lifestyle

'ही' 5 झाडं लावलीत तर घरातील ऑक्सिजन आणि थंडावा नक्कीच वाढेल

कडक उन्हाळा कधी संपेल आणि पाऊस येणार याची प्रतिक्षा आपण गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. जुन महिना आला तरी अजून पाऊस काही आला नाही. दुपारचं उन हे चांबलंच भाजणारं आहे. बऱ्याचवेळा उन्हामुळे घरातील भिंती आणि छतही खूप तापते. घरात येणार उन थांबत नाही आणि गरमी वाढत जाते. अशात अनेक लोक एसी किंवा कुलर लावतात. पण अनेकांना अशा परिस्थितीत वाढत्या वीजेच्या बिलाची चिंता असते. नैसर्गिक रित्या घराला कसं थंड करू शकतो हे जाणून घेऊया...

Jun 9, 2023, 05:51 PM IST

Health Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात. 

Jun 9, 2023, 04:21 PM IST

Pregnancy Tips : शारीरिक संबंधानंतर गर्भधारणा होण्यास किती वेळ लागतो?

 Pregnancy Tips : अनेक महिलांना हा प्रश्न सतावतो की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर किती दिवसांनी आपण गर्भवती होतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

Jun 9, 2023, 12:19 PM IST

पुरुषांच्या तुलनेत महिलांना लवकर चढते दारुची नशा? जाणून घ्या कारण आणि काय म्हणतोय रिसर्च...

Alcohol in Women: पुरुषांच्या तुलनेत मद्यपान करण्यांच्या संख्येत महिलांची वाढ... मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येतही महिलांनी टाकलं पुरुषांना मागे... जाणून घ्या कारण आणि काय म्हणतोय रिसर्च...

Jun 8, 2023, 06:19 PM IST

तुमच्याही हाताचे कोपरे झाले आहेत काळे, मग आजच करा 'हे' घरगुती उपाय

Lighten Elbows Home Remedies :  तुमच्या हाताचे कोपरे काळे आहेत? मग आजच करा 'या' घरगुती गोष्टींचा उपाय नक्कीच होईल तुम्हाला फायदा... 

Jun 8, 2023, 05:54 PM IST

Coconut oil Benefits : त्वचेपासून केसांपर्यंत ते बेली फॅट 'हे' आहेत नारळाच्या तेलाचे फायदे

नारळाच्या तेलाचा वापर आपण सगळ्याच गोष्टींसाठी करतो. त्यात केसांना तेल लावण्यापासून बॉडी मसाज तर एक मॉइश्चरायझर म्हणून देखील करतात. अनेक लोक या तेलाचा वापर जेवण बनवण्यासाठी देखील करतात. नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदे कारक आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. 

Jun 7, 2023, 06:49 PM IST

मिक्सरच्या भांड्यातील ब्लेडची धार कमी झालीय? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय, वाचेल वेळ आणि पैसा!

Mixer Grinder Blades​ Sharpen Kitchen Tips: आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणे आहेत जी कोणत्याही स्वयंपाकघरासाठी खूप महत्त्वाची असतात. यापैकी एक मिक्सर आहे, जो रस बनवण्यासाठी किंवा मसाले दळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण याच मिक्सरचे भांड्याचे ब्लेड सारख्या वापरामुळे खराब होते. अशावेळी काय करायचे ते जाणून घ्या... 

Jun 7, 2023, 01:39 PM IST

दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!

World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...

Jun 7, 2023, 12:53 PM IST

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असता 'या' गोष्टी!

Husband Wife Relationship:  लग्न म्हणजे दोन जिवांचे आणि शरीराचे मिलन. या दोघांमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि नव्या पाहुण्यांना आपलेसे करतात.

Jun 6, 2023, 12:15 PM IST

Hairfall Problem: थंड पाण्याने केस धुताय, थांबा! होऊ शकतं नुकसान, कसं ते पाहा

Hairfall Problem : तुम्हालाही आहे केस गळतीची समस्या... आणि त्यात तुम्हीही केस धुताना वापरतात थंड पाणी मग लगेच वाचा ही बातमी... फक्त गरम नाही तर थंड पाण्यानं केस धुतल्यानं होऊ शकतात या समस्या इतकंच काय तर केस गळतीची समस्या वाढण्याची आहे शक्यता...

Jun 5, 2023, 06:39 PM IST

सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो

How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : तुमच्याही घरात लगेच होतो सुका मेवा खराब? बुरशी, कीड ते वास येण्यापर्यंत अशा समस्या तुम्हालाही उद्भवतात का? मग त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच तुम्हाला होईल फायदा...

Jun 5, 2023, 06:18 PM IST

तुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग 'या' टिप्स वापरा

How To Remove Matte Lipstick Easily: सोप्या पद्धतीनं मॅट लिपस्टिक काढायची आहे मग नक्की काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच करा या टिप्स फॉलो. आता मॅट लिपस्टिक काढताना होणार नाही कुठला ही त्रास...

Jun 4, 2023, 04:08 PM IST

तुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग 'ही' आहे योग्य पद्धत

Digital Detox (Phone Addiction) : डिजीटल डिटॉक्स काय आहे? आणि ते कसे कराल? असा प्रश्न असेल तर आजच वाचा ही बातमी... डिजीटल डिटॉक्स करण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुम्हाला होईल फायदा. अशात डिजीटल डिटॉक्स का करतात हे देखील जाणून घ्या...

Jun 4, 2023, 03:34 PM IST

2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला

Home Decore :  घरात तेच ते पाहून आलाय कंटाळ आणि घरात आहे 2 हजार रुपयांची नोट मग आजच करा हे या गोष्टी आणि दोन हजार रुपयात करा घराचं डेकोरेशन...

Jun 3, 2023, 06:13 PM IST

घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

How to get rid of Lizards at home: तुमच्याही घरात सतत पाल येते. पालीची वाटते खूप भीती मग आताच करा हे घरगुती उपाय नक्कीच मिळेल पालीपासून सुटका... 

Jun 3, 2023, 05:42 PM IST