High Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTदमदार शरीरयष्टीसाठी आहारामध्ये करा 'या' गोष्टींचा समावेश, जाणून घ्या...
बारिक यष्टीमुळे लाज वाटते, आहारात 'या' गोष्टींचा समावेश केलात तर होईल फायदा....
Oct 10, 2022, 11:59 PM ISTया अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का
तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे.
Oct 10, 2022, 10:39 PM ISTतुमच्या स्वंयपाकघरात आहेत झुरळं? असा करा कायमचा बंदोबस्त...
झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं.
Oct 9, 2022, 08:16 PM ISTघरी उंदीर घुसलाय? कांदा आणि लसणाचा वापर करून असा करा बंदोबस्त...
उंदीर झाले की अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.
Oct 5, 2022, 07:47 PM ISTGold health Benefits:अंगावर सोने घालण्याचे शरीराला अनेक फायदे होतात,जाणून घ्या
सोने घालण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?
Oct 3, 2022, 07:50 PM ISTWeight Gain: लग्नानंतर तरुणींना टेन्शन, सावध व्हा नाही तर...
Weight Gain : आपण अनेक वेळा पाहिलं आहे लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नववधूचं (bride) वजन (Weight) वाढलेलं दिसतं.
Oct 2, 2022, 11:05 AM ISTHigh Cholesterol ने त्रस्त? 'या' घाणेरड्या सवयी आजच बदला!
जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात
Sep 30, 2022, 07:40 AM ISTतुमची मान काळी झाली आहे? 'हे' उपाय करा
मानेवरचा काळा घेर काढायचा आहे? जाणून घ्या घरगूती उपाय
Sep 28, 2022, 10:22 PM ISTभक्तीसोबत शक्तीही; वजन कमी करायची उत्तम संधी, नवरात्रीचे उपवास करून 'असं' व्हा Slim
Weight Lose : भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल.
Sep 26, 2022, 09:13 AM ISTOoops! ऑफिसमध्ये periods आले तर काय करायचं; अशा प्रश्न सतावतो? मग फोलो करा 'या' टीप्स
ऑफिसच्या कामात मासिक पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी मोठं आव्हान असतं.
Sep 25, 2022, 11:27 PM ISTNavratri 2022 : उपवासाने Acidity होतंय, मग 'या' नवरात्रीत होणार नाही, पाळा'हे' सोपे नियम
Navratri Fasting Tips : नवरात्र म्हटलं की अनेक जण 9 दिवस उपवास करतात. महिला असो वा पुरुष नवरात्रीचे उपवास करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (Prime Minister Narendra Modi) नवरात्रीचे उपवास करतात.
Sep 25, 2022, 09:43 AM ISTVitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत
Sep 17, 2022, 02:42 PM ISTTea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, इतके कप जास्त चहा प्यायला तर या आजाराने प्रकृती बिघडेल !
अनेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. तर काही लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात. जास्त चहा प्यायल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
Sep 15, 2022, 11:38 AM ISTWeight Loss Tips: 'या' कारणामुळे वाढतय वजन? अंडी, मासे ठरतील उपयुक्त
कोणतं आहे 'ते' कारण ज्यामुळे वजन वाढतं, तुम्हाला देखील असा त्रास...
Sep 12, 2022, 08:25 AM IST