lionel messi instagram

काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral

Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. 

 

Dec 16, 2024, 10:12 AM IST

4960 कोटींचा मालक असलेला मेस्सी एका Instagram पोस्टसाठी किती पैसे घेतो पाहिलं का?

Lionel Messi Charge For Instagram Post: सोशल मीडियावर मेस्सी हा प्रचंड लोकप्रिय आहे.

Jan 10, 2024, 03:52 PM IST

Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे

Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Feb 28, 2023, 08:45 AM IST

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा

lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 21, 2022, 01:43 PM IST

FIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

FIFA World Cup Round of 16 :  अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

 

Dec 4, 2022, 10:13 AM IST

तो मला 'डर्टी मेसेज'....; मेस्सीबद्दल Miss Bumbum चा गौप्यस्फोट

या नात्यात दुरावा आलाच कसा, असाच प्रश्न काहींनी उपस्थित केला. 

 

Jun 6, 2022, 11:28 AM IST