little girl returns fries

'हे परत घेऊन जा...', चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना

सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत चिमुरडी रेस्तराँमधील वेटरला फ्राइज परत घेऊन जाण्यास सांगत आहे. दरम्यान, तिचं कारण ऐकल्यानंतर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

 

Sep 22, 2023, 06:20 PM IST