Bangladesh Captain Litton Das on T20 World Cup: बांगलादेशच्या टी-20 संघाचा कर्णधार लिटन दासने 2026 टी-20 वर्ल्डकप वादावर मोठं विधान केलं आहे. खेळाडूंना भारतात खेळायचं होतं, मात्र सुरक्षेचं कारण सांगत त्यांना अडवण्यात आलं असा दावा त्याने केला आहे.
PAK vs BAN Match Highlights : बांग्लादेशच्या क्रिकेट संघाने आज मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. बांग्लादेशच्या संघाने त्यांच्या देशात पाकिस्तानला क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Litton Das Video: बांगलादेशच्या एकमेव हिंदू क्रिकेटपटूविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Pakistan vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशने पाकिस्तानचा दुसऱ्या कसोटीत 6 विकेट्सने पराभव केल्याने आता मालिका विजय देखील झालाय.
New Zealand vs Bangladesh :23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे.
Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.
ACC Asia Cup 2023:पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
WTC Final, IND vs AUS: सर्वांना उत्सुकता शिगेला पोहोचली असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. अशातच आता क्रिडाविश्वातून (Captain Changed) मोठी बातमी समोर आली आहे.
सोशल मीडियावर लिटन दास आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, की सिराजने लिटन दासला काय सांगितलं? याचाच खुलासा सिराजने केला आहे.
India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार!(IND vs BAN)
उगाच नाही किंग म्हणत, कोहलीचा कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Shakib Al Hasan: बांग्लादेशच्या दमदार गोलंदाजीविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN, 1st ODI) भारताचा डाव 186 धावांत गुंडाळला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 5 विकेट घेतले.
Virat Kohli : 41.2 षटकांतच भारताचा डाव आटोपला, तर शिखर धवन केवळ 7 तर विराट कोहली 9 धावांवर बाद झाला
सामना फिरवणाऱ्या राहुलचा बुलेट थ्रो पाहिलात का? पाहा Video
कट्टरपंथियांच्या निशाण्यावर 'हा' क्रिकेटर, पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया