अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण
अवघ्या 14 महिन्याच्या बाळावर यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची किमया नवी मुंबईत अपोलो हॉस्पिटलमध्ये घडली आहे. राम मेस्त्री नावाच्या 6.5 वजनाच्या कोवळ्या जीवाला इतक्या लहान वयातच यकृत प्रत्यारोपणासारख्या ऑपरेशनचा सामना करावा लागला.
Apr 6, 2018, 03:05 PM ISTसात महिन्यांच्या चिमुकल्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज
डोंबिवलीत राहणाऱ्या अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुरड्याला यकृत प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज आहे. यासाठी त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईक प्रयत्नशीर आहेत.
Dec 16, 2016, 10:56 AM IST