स्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी
भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.
Nov 2, 2016, 11:48 AM ISTनाशिकच्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घ्यायचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 07:27 PM ISTनाशिक: जिल्हा बँकेचे कर्जाचे चेक बाऊंस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 11:01 PM ISTपुणे: निर्यातभिमूख फळबाग धोरण आखणं जरुरी-पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 02:54 PM ISTपिंपरीतील तरुणाचा सावकारी पाशाने घेतला बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 09:32 PM ISTफेसबूक अकाऊंट आहे तर १० मिनिटात १ लाखाचं लोन
जर तुमचं फेसबूक अकाउंट आहे आणि तुम्हाला लोन आहे तर तुम्हाला बँकेच्या पायऱ्या घासाव्या नाही लागणार. तुम्हाला घरी बसल्या १० मिनिटात एक लाख रुपयांचं लोन मिळेल.
Aug 4, 2016, 03:28 PM ISTIDBI च्या कर्जावरील व्याजदरात कपात
ईएमआय ग्रस्त आणि ईएमआयला त्रस्त झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण 'आयडीबीआय बॅंके'ने कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. आयडीबीआय बँकचे होमलोन आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.
Jul 28, 2016, 07:09 PM IST'शेतीला कर्ज पण गुंतवणूक नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:31 PM ISTलोन पास करण्यासाठी न्यूड फोटोची मागणी
इंटरनेटवरून लोन देताना न्यूड फोटो मागण्याचे धक्कादायक प्रकार चीनमध्ये समोर आले आहेत.
Jun 16, 2016, 07:54 PM ISTन्यूड फोटो पाठवा आणि लोन मिळवा
कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताना आपल्याला बँक अथवा लोन देणाऱ्या संस्थेला पुरावा द्यावा लागतो.
Jun 16, 2016, 10:48 AM ISTविजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम
हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम आहे. माझ्यावर होत असलेली कारवाई ही पूर्वग्रहदूषीत असल्याचा दावा विजय मल्ल्यानं केलाय.
Jun 13, 2016, 05:47 PM ISTथकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन
May 20, 2016, 07:12 PM ISTआदिवासी कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
आदिवासी कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या
May 12, 2016, 09:17 PM ISTभारतात परतण्याबाबत काय म्हणाला माल्ल्या ?
मी जबरदस्ती भारतातून बाहेर गेलो आहे, भारतात परत यायची सध्या कोणतीही योजना नाही, अशी प्रतिक्रिया बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये गेलेल्या उद्योगपती विजय माल्ल्यानं दिली आहे.
Apr 29, 2016, 06:30 PM IST