Loan News : एखादी मोठी गोष्ट, घर, वाहन खरेदी करत असताना किंबहुना शिक्षणासाठी जायचं असेल तरीसुद्धा बरीच मंडळी बँकांकडून कर्जरुपी मदत घेतात. मात्र पुढं सुरू होतो नेमका खेळ....
RBI MPC Repo Rate : होम लोन स्वस्त की महाग? तुमच्या खिशातून कर्जाचा हफ्ता म्हणून कापले जाणारे पैसे वाढणार की जैसे थे राहणार? जाणून घ्या पैशांची महत्त्वाची बातमी आणि आरबीआयच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे.
What is NARCL : थकीत कर्जे वसूल करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी नार्कल या सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना झाली खरी पण झी न्यूजच्या स्पेशल इनवेस्टिगेशन टीम याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
Gondia Crime News : कर्जाच्या ओझ्यात दबलेल्या एका तरुणाने स्वतःचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी थेट मित्राचाच जीव घेतल्याची थरारक घटना गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
क्रेडिट कार्डची वसूली करण्यासाठी बँकेच्या रिकव्हरी एजंट्सनी एका ग्राहकाला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित एजंट्सना अटक केली.
Kolhapur Crime News: कोल्हापूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात...
Paid off 80 Lakh Loan In Year, Here Is How: या तरुणीने तब्बल 80 लाखांचं कर्ज एका वर्षात कसं फेडलं हे स्वत: व्हिडीओ पोस्ट करुन सांगितलं आहे. तिने यासाठी नक्की काय केलं जाणून घेऊयात...
Viral News : ब्रिटीशांनी भारतावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केलं आणि याच कार्यकाळानंतर प्रचंड मोठ्या आणि प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर भारताला स्वातंत्र्य मिळालं. याच ब्रिटीश शासनाला आता एका भारतीय कुटुंबानं नोटीस बजावली आहे.
Maharashtra Divorce Cases : तुझं माझं जमेना! विवाहित जोडप्यांमधील तणावाची कारणंही समोर...; घटस्फोटांच्या यादीत महाराष्ट्राला नकोसं स्थान, कोणत्या महिन्यांमध्ये घटस्फोटांसाठी सर्वाधिक अर्ज?
RBI Repo Rate: देशात अग्रस्थानी असणाऱ्या केंद्रीय बँकिंग संस्था अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम? पाहा सामान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी बातमी....
Car Loan: महिलांनो आनंदाची बातमी.... आता कार खरेदीचं स्वप्न पाहू नका, थेट कार खरेदी कराच! तुमच्यासाठी बँकेनं आणल्या आहेत खास सवलती...
Adani Loan: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानींच्या उद्योग समूहाने एवढं मोठं कर्ज घेण्यामागील कारण समोर आलं आहे.
Loan Refinancing : वैद्यकिय किंवा आणखी कोणत्या आपात्कालीन समयी पैशांची निकड भासल्यास अनेक मंडळी कर्जाचा पर्याय निवडतात.
Home Loan Recovery Rules:कर्ज घेणारी व्यक्ती मरण पावली तर? मग त्याने घेतलेले कर्ज कोण फेडतं? कुटुंबातील सदस्यांना ते भरणे बंधनकारक असते का? असे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का?
Preity Zinta Vs Congress: मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर असलेली ही अभिनेत्री काँग्रेसवर चांगलीच संतापली आहे.
Home Loan Interest Rate: केंद्रीय अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि आता बँकांनीही दिला खातेधारकांना दिलासा... कर्जाचा हप्ता भरण्याआधी पाहा तुमच्या बँकेनं लागू केले आहेत का हे नवे व्याजदर...
Archana Puran Singh: अलीकडेच, अर्चनाने तिच्या व्लॉगमध्ये एक मोठा खुलासा केला जेव्हा अभिनेत्याने तिला 50,000 रुपये कर्ज देण्याची ऑफर दिली होती.
New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...
Harass Name of Debt Collection:नवीन नियमांनुसार आरबीआयच्या मान्यतेशिवाय कर्ज देणे किंवा व्यवहार करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाणार आहे.
Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.