'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'
निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Mar 5, 2017, 07:53 PM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTशेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!
सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 10, 2017, 11:26 PM ISTप्रत्येकाला लोन देणार मोदी सरकार, व्याजदर होणार कमी
नोटबंदीनंतर पैशांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. मोदी सरकारकडून सर्वकाही सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मोदी सरकारने या काळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आणखी एक मोठी घोषणा सरकारकडून होऊ शकते. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गासाठी सरकार हाउसिंग लोनवरील व्याजावर सूट देऊ शकते.
Jan 8, 2017, 02:40 PM ISTन घेतलेल्या कर्जाचा शेतकऱ्यावर बोजा
Jan 7, 2017, 09:49 PM ISTघर, गाडीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ
नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना याचा फायदा देणार आहे. एकानंतर एक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दाखवली आहे. एसबीआयननंतर अनेक बँकांनी देखील व्याजदरात कपात केली.
Jan 4, 2017, 09:51 AM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
Jan 2, 2017, 11:33 PM ISTकर्ज न फेडल्यानं शरीरसुखाची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 08:51 PM ISTआयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात केली कपात
नोटबंदीनंतर असं म्हटलं जात होतं की देशभरात लोन स्वस्त होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि यूनियन बँकेनंतर आता ICICI बँकने व्याज दरात कपात केली आहे.
Jan 2, 2017, 08:26 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTसावकाराकडून सावकारीतून एकाची हत्या
जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील भंगार-चिंचोली गावात अवैध सावकारी करणाऱ्या एका सावकाराने सावकारीतून एकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे
Dec 27, 2016, 06:42 PM ISTकर्ज न घेता खात्यावर कर्जाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 08:56 PM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 08:12 PM ISTमाल्ल्याप्रमाणे माझं कर्जही माफ करा!
विजय माल्ल्याचं ज्याप्रमाणे सात हजार कोटींचं कर्ज माफ केलंत तसंच माझंही कर्ज माफ करा अशा मागणीचं पत्र नाशिकच्या व्यक्तीनं एसबीआयला लिहिलं आहे.
Nov 20, 2016, 04:44 PM ISTरोखठोक : माल्ल्या फरार, सामान्य बेजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:07 PM IST