loan

घरी बसून व्हॉट्सअ‍ॅपवर असं मिळवा 10 लाखांचं कर्ज

तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअ‍ॅपवरून.

Oct 25, 2021, 08:00 PM IST

सोनं, डिजिटल सोनं किंवा ETF सोनं; कोणत्या सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल?

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वा व्यतिरिक्त सोन्याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला जातो.

Oct 13, 2021, 06:10 PM IST

दिवाळीला नवीन कार घरी आणायची आहे, तुमच्यासाठी या खास ऑफर

Best New Car Offers 2021:  जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरी नवीन कार आणण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.  

Oct 12, 2021, 07:26 AM IST

Home Loan Calculator | CTC नव्हे तर हाती येणाऱ्या पगारावर मिळते गृह कर्ज

नोकरी सुरू केल्यानंतर जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर, तुम्हाला गृह कर्ज घेण्याची गरज पडू शकते.

Sep 12, 2021, 10:52 AM IST

देशातील 50 टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्यात; NSOच्या अहवालात माहिती समोर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)तर्फे सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये 2019 मध्ये देशातील 50 टक्क्याहून अधिक शेतकरी कुटुंब कर्जात असल्याची बाब समोर आली आहे

Sep 11, 2021, 02:57 PM IST

Gold Loan : गोल्ड लोन संदर्भातील महत्वाच्या गोष्टी, कसं आणि किती घेऊ शकतो लोन

गोल्ड लोन इतर लोनपेक्षा अधिक फायदेशीर 

Aug 27, 2021, 11:06 AM IST

Facebook Loan | उद्योग-धंदा वाढवण्यासाठी छोट्या व्यवसायीकांना 50 लाखांपर्यत कर्ज; फेसबुकने सुरू केली योजना

जर तुम्ही छोटे व्यवसायीक असाल तसेच तुमचा उद्योग वाढवण्यासाठी कर्जाच्या शोधात असाल तर, तुम्ही फेसबुक पासून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. तेही विना तारण! हे कर्ज तुम्हाला 5 वर्किंग दिवसांत मिळू शकते.

Aug 22, 2021, 08:55 AM IST

SBI Loan ऑफर : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, सणांचा आनंद करा द्विगुणीत!

SBI Loan Offers: SBI च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  

Aug 18, 2021, 10:44 AM IST

आता पगार कमी असूनही पूर्ण होईल स्वतःच्या घराचे स्वप्न; ICICI होम फायनान्सने सुरू केली नवी सुविधा जाणून घ्या डिटेल्स

शहरात आपले घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या स्वतःच्या घरात परिवारासोबत राहण्याचे सुख काही औरच असतं. परंतु शहरात घर खरेदी करणे इतके सोपे नाही

Aug 15, 2021, 09:16 AM IST

Credit Card घेण्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे नुकसान टाळा

 क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी संबंधित आवश्यक गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

Aug 5, 2021, 12:46 PM IST

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळवा 10 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या

व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.

Aug 1, 2021, 05:05 PM IST

अभिनेता अजय देवगणने घरासाठी घेतलं एवढं कर्ज

अजय देवगणने एक आलिशान बंगला विकत घेतला असून त्या घरासाठी त्याने प्रचंड कर्जही घेतलं आहे.

Jun 22, 2021, 01:51 PM IST

जर कर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्या कर्जाचं काय होतं? माफ होतं की, कुणाला द्यावं लागतं?

कर्जधारकाच्या मृत्यूनंतर कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरतं, असा प्रश्न आतापर्यंत अनेकांना पडला असेल. याबाबतचे नियम काय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Jun 6, 2021, 05:34 PM IST