loan

लोनसाठी Mobile loan अ‍ॅप्सचा वापर करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देणं...

तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अ‍ॅप्स सजेशन दिसतील.

May 17, 2022, 09:01 PM IST

RBI ने अचानक का वाढवला रेपो रेट? याचा सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम?

यामागील कारण आणि त्याचा सामान्यांवर होणारा परिणाम समजून घ्या.

May 4, 2022, 07:24 PM IST
Sachin Sawant Phono On Navneet Rana 80 Lakh Rupees Loan From Yusuf Lakdawala PT1M53S

डी गँगच्या कोणत्या माणसाकडून नवनीत राणा यांनी घेतलं होतं ८० लाखांचं कर्ज?

आता ईडी चौकशी करणार का? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप

Apr 26, 2022, 08:45 PM IST

Personal की Credit Card लोन, काय आहे सर्वात फायद्याचं?

खरं तर या दोघांचा खरा उद्देश पैसा आणि पैशाची कमतरता दूर करणे हा आहे. पण...

Apr 19, 2022, 04:45 PM IST

घर किंवा कार खरेदीसाठी कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट

Home / car Loan | तुम्ही जर घर किंवा गाडी घेण्याच्या विचारात असाल तर निर्णय लवकर घ्या, कारण ...

Apr 13, 2022, 11:54 AM IST

ऍपवर कर्ज घेणं टाळा, एजंटकडून कर्जदाराच्या बायकोचे नग्न फोटो व्हायरल

जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 8, 2022, 03:20 PM IST

क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे कधीही नुकसान होणार नाही

क्रेडिट कार्डचे फायदे अनेक आहेत, परंतु थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्ही स्वत:चे तर नुकसान करता.

Mar 20, 2022, 07:02 PM IST

Home Loan EMI 5 हजारांपर्यंत होऊ शकतं कमी, जाणून घ्या या मागील गणित

अनेक बँका होम लोनवर जबरदस्त ऑफर्स आणि सवलतीही देत आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही यामध्ये सवलत मिळवू शकता.

Mar 2, 2022, 06:02 PM IST

बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI संदर्भात RBI चा मोठा निर्णय

बँकांकडून लोन घेतलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे बँकेकडून लोन घेतलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Feb 10, 2022, 07:05 PM IST

विजय मल्ल्याच्या लंडनमधील घरावर जप्ती येण्याची शक्यता, लवकरच होणार बेघर

विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे. 

Jan 19, 2022, 08:36 PM IST

श्रीलंकेचा लवकरच निघणार दिवाळं, शंभर-शंभर ग्रॅम दुध-भाज्या विकत घेण्याची लोकांवर वेळ

त्यात श्रीलंका चीनकडून घेतल्या कर्जामुळे संपूर्ण कर्जात बुडाला आहे.

Jan 4, 2022, 02:07 PM IST

सामान्यांवर कर्जाचा डोंगर! आमदारांना कारसाठी मिळणार बिनव्याजी कर्ज?

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना आमदारांना वाहनासाठी मिळणार तब्बल इतक्या लाखांचं बिनव्याजी कर्ज?

Dec 16, 2021, 09:43 PM IST