विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला 'हा' सल्ला
University Grants Commission : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्याची अमलबजावणी झाली तर आता अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार आहे.
Apr 20, 2023, 08:19 AM ISTकोर्टाचे निकाल पक्षकारांच्या भाषेत कळतील असे लिहावे - राष्ट्रपती
हायकोर्टाचे निकाल पक्षकारांच्या भाषेत त्यांना कळतील अशा प्रकारे लिहिले जावेत यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. निकालांच्या प्रमाणित भाषांतरित प्रती जारी करण्याची यंत्रणा स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली. केवळ लोकांपर्यंत न्याय पोहोचणे पुरेसे नसून त्यांना समजत असलेल्या भाषेत तो कळावा याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
Oct 29, 2017, 01:29 PM IST