सिंगल लसवंतांनाही लवकरच लोकल प्रवासाची मुभा?
लसवंतांसाठी राज्य सरकार घेणार मोठा निर्णय ? दिवाळीनंतर आणखी निर्बंध होणार शिथिल ?
Oct 17, 2021, 08:17 PM ISTलोकल आणि मेट्रो प्रवास करणाऱ्यांसाठी जीएसटीमध्ये खुशखबर
केंद्र सरकारकडून जीएसटीतील सेवांपैकी काही गोष्टी करमुक्त करण्यात आल्या असून त्यात मुंबईकरांसाठी खुशखबर देण्यात आली आहे.
May 19, 2017, 05:10 PM ISTआनंदाची बातमी: आता लोकलचे मासिक पासही पेपरलेस होणार
मोबाईलवरून रेल्वेचं तिकीट काढण्याचं अॅप लॉन्च झाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे मासिक पासही आता मोबाईलवरून काढता येणार आहे. त्यामुळं मुंबईतील तब्बल २५ लाख मासिक-त्रैमासिक पासधारकांना दिलास मिळणार आहे.
Jul 9, 2015, 05:13 PM ISTलोकलचं तिकीटही आता मोबाईलच्या मदतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2014, 02:47 PM ISTआता मोबाईलवर मिळणार लोकल तिकीट!
मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांना खुशखबर.. आता तिकीटांसाठी लांबचलांब रांगा लावायला नकोत. तुम्ही मोबाईवरच तिकिटं विकत घेऊ शकाल आणि त्याची प्रिंटही काढू शकाल.
Sep 11, 2014, 10:15 AM ISTलोकलचं तिकीट फक्त `एका क्लिक`वर
रेल्वेने एटीव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त एका क्लिकरवर हे तिकिट एटीव्हीएमवर काढता येणार आहे.
Feb 13, 2014, 05:56 PM ISTआता मोबाइलवर मिळणार लोकलचे तिकीट
तिकीट विन्डोवर लांबच लांब रांगा, बिघडलेल्या कूपन मशिन, अशा त्रासातून आता मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मुक्तता होणार आहे. पण त्यासाठी तुम्हांला पुढील सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.
Jan 29, 2014, 03:46 PM IST