local travel

पश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल!

पश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल सुरु करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहे.

Oct 4, 2017, 09:59 AM IST

मुंबईकरांच्या जीवावर बेततेय लोकल ट्रेनची गर्दी

लोकल ट्रेनमधली गर्दी आणि त्यासाठीची धावपळ मुंबईकरांच्या जीवावर बेतणारी ठरलीय. रेल्वेच्या धावपळीचा मुंबईकरांवर किती ताण येतो, याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. 

Apr 1, 2016, 12:17 PM IST

मुंबई रेल्वेत प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक...

मुंबईत रेल्वेचा लोकल प्रवास म्हणजे जीवावरचा खेळच..प्रवाशांना जनावरांसारखी वागणूक देणार्‍या रेल्वे प्रशासना विरोधात आज विविध रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. रेल्वे प्रवास सुकर करा हीच प्रवाशांची मागणी होती.

Feb 7, 2014, 09:56 PM IST

राहुल गांधीचा कित्ता शरद पवार गिरवणार

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला होता. हाच कित्ता आता राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गिरवणार आहेत. पवार हे मुंबईत लोकलने प्रवास करणार आहेत.

May 14, 2013, 01:28 PM IST