local travel

मुंबईकरांना मिळणार खुशखबर? सर्वसामान्यांसाठी लवकरच लोकल प्रवास

मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 11, 2021, 07:02 PM IST

लॉकडाऊन : राज्यसरकारकडून केवळ यांनाच लोकल प्रवासाची मूभा

राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra)  कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा (covid-19) आकडा वाढत आहे.  

Apr 23, 2021, 08:37 AM IST

रोहित पवारांचा लोकलनं प्रवास आणि जुन्या आठवणींना उजाळा

रोहित पवारांनी मुंबई लोकलंन प्रवास केला आणि आपल्या आठवणींना उजाळा दिला. 

Dec 7, 2020, 08:26 PM IST

लोकल प्रवास : राज्य सरकार आणि रेल्वेत पुन्हा वाद, शिक्षकांना मुभा मिळणार का?

शिक्षकांच्या (Teachers) लोकल प्रवासावरून  (Local Travel) आता राज्य सरकार (Maharashtra Government) आणि रेल्वेमध्ये (Railway) पुन्हा एकदा वाद (Dispute) निर्माण झाला आहे.

Nov 12, 2020, 11:40 AM IST

'लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन'

लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे. 

Nov 5, 2020, 06:58 PM IST

आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक

सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत उद्या राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. 

Oct 20, 2020, 08:15 PM IST
Mumbai Central Railway’s local services affected due to OHE problem between Vithalwadi and Kalyan PT3M47S

ठाणे । मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटला

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. त्यांना कल्याण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

Jul 17, 2019, 12:30 PM IST

पेंटाग्राफ तुटून दोन महिला जखमी, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत.  

Jul 17, 2019, 09:09 AM IST

मुंबईत लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो सावधान !

लोकलमध्ये दरवाजात उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो काळजी घ्या.  

Jun 27, 2019, 02:11 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गवर असा असणार मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रविवार, 21 एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Apr 19, 2019, 11:53 PM IST

पश्चिम रेल्वेवर १० फेऱ्यासह १२२ फेऱ्यांचा विस्तार

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी चांगली बातमी. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल.

Oct 30, 2018, 09:52 PM IST