lockdown

The mask will be tightened again in the state PT1M23S

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत

 

Apr 27, 2022, 09:06 PM IST

Lockdown मुळे चीनी जनता त्रस्त, घरात कैद लोकांचा ओरडण्याचा व्हिडिओ व्हायरल

China covid 19 update : चीनने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून शांघामध्ये लॉकडाऊन केले आहे. 

Apr 11, 2022, 09:10 PM IST

Corona । कोरोनाचे रुग्ण वाढल्याने टेन्शन, हे शहर केले लॉक

चीनमध्ये (China) कोरोना विषाणूची (Coronavirus) भीती वाढत आहे. कोरोना संसर्गाचा नवा धोका वाढला आहे. आता ग्वांगझोऊ (Guangzhou) या शहरात लॉक करण्यात आले आहे.  

Apr 11, 2022, 01:35 PM IST

Corona : सक्तीच्या लॉकडाऊनमुळे चिनी जनता बेहाल, दोन वेळच्या जेवणासाठी लोकांचे हाल

covid 19 : चीनच्या शांघाय शहरात दररोज 15 ते 20 हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. 

Apr 9, 2022, 05:06 PM IST

Corona रुग्णांची 2 वर्षामधली सर्वात मोठी वाढ, चीनमध्ये लष्कराचे जवान उतरले मैदानात

चीनमधील परिस्थिती बिकट होत आहे. कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

Apr 5, 2022, 05:31 PM IST

चीनमध्ये लॉकडाऊन, फ्रान्समध्ये रुग्णालय फूल, जर्मनी-यूकेत परिस्थिती चिंताजनक, भारतात काय आहे परिस्थिती?

Covid 19 प्रकरणं पुन्हा एकदा वाढू लागली आहे. अनेक देशांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.

Mar 29, 2022, 04:10 PM IST

झिरो कोव्हीड पॉलिसी फेल, कोरोनापुढे चिनी लसीची पोलखोल

कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन, लोकं घरात कैद, व्यापार ठप्प

Mar 28, 2022, 02:25 PM IST

चीननंतर आता अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर

Corona outbreak again in US : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजे या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता आहे. 

Mar 23, 2022, 02:45 PM IST

COVID-19 शी संबंधित सर्व निर्बंध 'या' तारखेपासून संपुष्टात, मास्क घालणे बंधनकारक

Corona New guideline​ : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.  

Mar 23, 2022, 02:16 PM IST

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार थांबेना, 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ

Covid-19 outbreak in China : चीनमध्ये कोरोनाचं थैमान कमी व्हायला तयार नाही. त्यामुळे तब्बल 90 लाख लोकांना घरात राहण्याची वेळ आली आहे. 

Mar 22, 2022, 07:39 PM IST